*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)*
जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
ईसापुर (धरण) दिनांक 8/12/023 रोजी जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे *डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले MPSP पुणे च्या वतीने LED स्क्रीन प्रकल्पातून तयार केलेल्या 11 संगणक संचांचे उद्घाटन शाळा समिति अध्यक्ष सय्यद मुस्ताक होते आणि सोबत उपाध्यक्ष शेख हमदुल्ला.आणि शेख वाहिद भाई.सदस्य नईम खान इजरदार.शेख आमीन.हाशु खान पठाण.शेख गफ्फार.शेख मोईन.शेख.इस्राईल.शेख जफर.शेख वाहेद.मुख्याध्यापिका शाहीन बाजी आणि शाळेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश होता आणि शाळा समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर, शाळा कर्मचाऱ्यानी शाल व गुलाबपुष्प देऊन सर्वंचा सुवागत केले कार्येक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल जाकिर सर. यानि केले व आभार रिहान खान सर. यांनी केले.