आसोला खुर्द येथे भव्य सत्कार सोहळा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

आज दिनांक 3 डिसेंबर2023 रोजी आसोला खुर्द ता मानोरा जिल्हा वाशिम ग्रामपंचायत कडून दीघोरी गट ग्रामपंचायत च्या निवडून आलेल्या सरपंच पार्वती बंडू आमटे व दिघोरी पॅनलचे सर्वेसर्वा श्री पुरुषोत्तम राठोड भावी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांचा स्वागत सत्कार करण्यात आले आणि मोलाचा मार्गदर्शन दिले.व तसेच दीघोरी गट ग्रामपंचायत च्या वतीने असोला खुर्द येथील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांचे सत्कार करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या ठिकाणी श्री गोपाल भाऊ भोयर पं.स.सदस्य वसंतराव राठोड प्रदेश समन्वयक राष्ट्रीय बंजारा परिषद व निकीता राठोड सरपंच आसोला, शाम भाऊ राठोड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद, श्री बादल राठोड उपसरपंच ग्रामपंचायत आसोला खुर्द, श्री अशोक हांडे ग्रामपंचायत सदस्य, श्री भिमराव राठोड माजी सरपंच, श्री शेषराव राठोड, श्री राजकुमार राठोड,राजुसिंग जाधव, पुरुषोत्तम गिरी, केशव जाधव, प्रकाश जाधव,उकंडा आमटे,होमराज राठोड, आत्माराम राठोड,भारत जाधव, रमेश राठोड, दिनेश चव्हाण, अजय (तानु) जाधव, अर्जुन राठोड व अनेक रहीवाशी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.