रेणुकापुर मृत्यू प्रकरनास नवे वळण.

*बाभुळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब*

प्राथमिक अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बाभुळगाव तालुक्यातील रेनुकापुर येथे एका ८५ वर्षीय सिंधुताई पोवाते या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  काल दि.२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती.सादर मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शव विच्छेदन प्राथमिक अहवाल प्राप्तीनंतर महिलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे संकेत प्राप्त  झाले.

त्यानुसार पोलिसांनी सदर प्रकरणात भा.द.वी. ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवर यांचे मार्गदर्शनात बाभुळगाव पोलिस  करीत आहे. अद्याप आरोपी निश्चित झाला नसला तरी याबाबत विविध चर्चांना परिसरात उधाण आले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार  महेश पोवते हा २६ वर्षीय युवक मतिमंद असल्याने त्याचे वागणे विक्षिप्त प्रकारचे होते. मृतक सिंधुताई व महेश हे दोघेच घरी एकटे असल्याने परिसरात महेश बाबत शांकात्मक चर्चा जोरात सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.