बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, योगेश वानोडे,शेख सलीम रोशन, प्रशांत मेघे, विजय वर्मा,रवी उम्रत्कर,अविनाश दहेकर ,राहुल देशमुख, शुभम वानखडे, देवराव शिंदे, चंदू अडेकर, मयूर शर्मा , निरंजन लांबे, विनय अमृतकर, संदीप काळे,आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three + 15 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.