पाटण बोरी येथून रुग्णाच्या सेवेकरिता Sawangi Meghe जाण्याकरिता बस सेवा मोफत.

पाटण बोरी: पाटण बोरी येथून रुग्णांच्या सेवेकरीता दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था Sawangi Meghe वर्धा यांच्याद्वारे मोफत रुग्ण बस सेवा शुभारंभ दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते श्री रामजी खैरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

गरीब मोल मजुरी करणाऱ्या लोकांना सावंगी मेघे येथे दवाखान्यात जाण्या येण्याकरीता करिता खर्च जास्त येत असल्याने तसेच मेडीसिन, चा खर्च झेपत नसल्याने मोफत रुग्ण सेवा सुरू करण्यात आली. पाटण बोरी परिसरातील रुग्णांनाना या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. मा.dr संदीप भाऊ धूर्वे आमदार यांच्या सौजन्याने ही रुग्ण सेवा सुरू केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी या कार्यक्रमासाठी श्री संदीप कुत्तरमारे, श्री रुपेश शर्मा, श्री संदीप धवने, श्री अजय यमसनवार, श्री ओमकार डब्बावर, आणि गावातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. मोफत रुग्ण बस सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभावा. ही बस सेवा दर शुक्रवारी सकाळी ०७:३० वा. बस स्थानक पाटणबोरी येथून निःशुल्क राहणार आहे तरी सर्व रुग्णांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री रुपेश शर्मा, श्री संदीप धवने यांनी दिलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 + four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.