सोनू खतीब यांची तेलंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती.

उमरखेड: तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले व दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निकटचे कार्यकर्ते असलेले युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सोनू खतीब यांची तेलंगणा राज्य निर्मल विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तेलंगणा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे कडून सोनु खतीब यांना देण्यात आले आहे.

सोनू यांच्या काँग्रेस पक्षामधील कामगिरीबद्दल तसेच येथील स्थानिक प्रत्येक सण उत्सवामध्ये आवर्जून सहभागी राहून सामाजिक बांधिलकी निर्माण केल्यामुळे व स्थानिक व जिल्ह्यातील बऱ्याच निवडनुकांमध्ये प्रचाराची धुरा खंबीरपणे सांभाळल्यामुळे या सर्व कार्याचे फलित म्हणून काँग्रेस पक्षांनी सोनू खतीब यांच्यावर तेलंगणा राज्यातील निर्मल मतदार संघाची निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यामुळे पक्षातील पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven + fourteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.