वयाच्या बाराव्यावर्षी सैय्यद जोहाद Haafiz e Quran.

Haafiz e Quran: तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम सिराजूल इस्लाम मदरसा मध्ये आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी सैय्यद जोहाद सैयद हुमायू पुसद येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांने संपूर्ण कुरान शरीफ दोन वर्षांत कंठस्थान केल्याने सर्वस्ञातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पुसद येथील रहिवासी असलेल्या सैय्यद जोहाद सैयद हुमायू.

हा विद्यार्थी दोन वर्ष आधी दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम सिराजूल इस्लाम मदरसा मध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी दाखला घेतला. त्याने आवघ्या दोन वर्षांत संपूर्ण कुरान शरीफ कंठस्थान केले. लहानश्या वयात हाफीजे कुरान ही पदवी मिळवल्याने अभिनंदन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी दारुल-उलुम सिराजूल इस्लाम मदरसाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सैय्यद हामजा, मुख्याध्यापक मोलवी अन्सार खा, हाफिज यावर खा, कारी मतीन, सैय्यद मुजम्मील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 + two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.