Racer Bike चालकांवर कारवाई करा- जय जगन्नाथ चालक मालक संघटनेची मागणी.

Racer Bike चालकांवर कारवाई करा- जय जगन्नाथ चालक मालक संघटनेची मागणी.

मारेगाव: मारेगाव शहरात दिवसेंदिवस रेसर बाईकची संख्या वाढत चालली असुन सदर Racer Bike चालकाकडे कोणत्याही प्रकारचे ड्रईव्हींग लायसन्स नसुन विनाकारण सुसाट बाईक चालवुन हौदोस निर्माण करीत आहे. तसेच सदर बाईक चालवतांना समोर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या रेसर बाईक चालकाना जय जगन्नाथ चालक मालक संघटने कडुन विचारले असता अरेरावी भाषा करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मारेगांव शहरांमध्ये ट्राफीक पोलीस नसल्याने या रेसर बाईक चालकाला कोणत्याही प्रकारची भिती राहीली नाही, सदर रेसर बाईक चालकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून जय जगन्नाथ चालक मालक संघटनेने केली आहे. यावेळी पदाधिकारी सदस्य. सादिक शेख प्रकाश पाटील बन्शी हपाटी पवन नेहारे दत्ता डाकरे आकाश भेले आकाश रदई सचिन ढोके.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + twelve =