भाजपा तर्फे बेताल वक्तव्य करणाऱ्या Jitendra Awhad यांच्या प्रतिमेला जोडे मारत Nished Aandolan.

उमरखेड: भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर व समस्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दि.18 ऑक्टोंबर रोजी स्थानिक संजय गांधी चौकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या Jitendra Awhad यांच्या प्रतिमेला जोडे मारत Nished Aandolan करण्यात आला.

यावेळी संतोष हिंगमिरे , ऍड.संजय जाधव ,अतुल खंदारे ,डॉ जयशंकर जवणे ,पुंडलिक कुबडे ,भगवान इंगळे , बाळा दुधेवार , सन्यासी बाबा शिवा कलोसे ,डॉ धनंजय व्यवहारे , कैलास उदावंत, पवन मेंढे ,देवा इंगोले, संतोष लुटे, पिंटू पवार, अक्षय फुलारी ,अशोक बोलजवार, ऍड.सुधीर कदम ,राहुल अनखुळे, सुमित मते, प्रशांत इंगळे,सोनू मैड ,नितीन फुलारी ,संदीप भाकरे , सुनील बीच्चेवार ,संतोष हिंगमिरे, विलास कुबडे, कैलास दुधेवार , कोंडप्पा दिघेवार ,सावन हिंगमिरे , सुनील शहाणे, सौरभ बीचेवार.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

साईनाथ हिंगमिरे, शिवहर दिघेवार, योगेश गांजरे बंटी दुधेवार, ईश्वर डोम, सोमेश लाखकर, अशोक पुरमे व असंख्य पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर व समस्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दि. 18 ऑक्टोंबर रोजी स्थानिक संजय गांधी चौकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी संतोष हिंगमिरे , ऍड.संजय जाधव ,अतुल खंदारे ,डॉ जयशंकर जवणे ,पुंडलिक कुबडे ,भगवान इंगळे , बाळा दुधेवार , सन्यासी बाबा शिवा कलोसे ,डॉ धनंजय व्यवहारे , कैलास उदावंत, पवन मेंढे ,देवा इंगोले, संतोष लुटे, पिंटू पवार, अक्षय फुलारी ,अशोक बोलजवार, ऍड.सुधीर कदम ,राहुल अनखुळे, सुमित मते, प्रशांत इंगळे ,सोनू मैड ,नितीन फुलारी, संदीप भाकरे, सुनील बीच्चेवार ,संतोष हिंगमिरे, विलास कुबडे.कैलास दुधेवार , कोंडप्पा दिघेवार ,सावन हिंगमिरे , सुनील शहाणे, सौरभ बीचेवार.साईनाथ हिंगमिरे. शिवहर दिघेवार .योगेश गांजरे बंटी दुधेवार. ईश्वर डोम ,सोमेश लाखकर .अशोक पुरमे व असंख्य
पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

six + 9 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.