Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब*

Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

वाशीम आणी यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते, पश्चिम जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम,महिला जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक,युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी,जिल्हा महासचिव शिवदास कांबळे,उपाध्यक्ष विशाल पोले, महिला महासचिव पुष्पा सिरसाट, महिला महासचिव सरला स्थूल, उपाध्यक्षा वंदना उरकुडे, मीना रणीत, संध्या काळे,सचिव भारती सावते, करुणाताई मुन, संघटक शिला वैद्य.

शोभना कोटंबे, सुकेशिनी खोब्रागडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर, संघपाल कांबळे बुद्धरत्न भालेराव, मधुकर कांबळे, विकास मुन,विनोद वासे,उकेश्वर मेश्राम बिशर हाफिज कुरेशी यवतमाळ शहराध्यक्ष कुंदन नगराळे, उपाध्यक्ष विवेक वाघमारे, सचिव विलास वाघमारे, उत्तम कांबळे, शैलेश भानवे, संतोषजी राऊत प्रमोद पाटील,गजानन सावळे, प्रफुल भारसाकळे प्रसेंजित भवरे सुगत नारायने, दीपक आटे,माजी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड, राजेंद्र तलवारे,खंडेश्वर कांबळे. माजी कार्याध्यक्ष प्रमोद राऊत,बाळासाहेब वीर,शीतल सिरसाट,सविता तिरपूडे, वंदना भवरे, कल्पना सिरसाट, सुनंदा लामतुरे भवरेताई,उषाताई खंडारे,रेखा मोहोड इत्यादीअसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − six =