Road Accident: बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक गंभीर.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब*

Road Accident: बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना सोमवारला सायंकाळी 7:45 वाजता घडली. मृतक प्रितेश प्रकाश ओंकार वय 32 वर्षे राहणार राणी अमरावती हा आपली दुचाकी पल्सर एम एच 29 बि टि6206 घेऊन बाभूळगाव वरून राणी अमरावती येथे आपल्या गावी जात होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर दुसरा दुचाकीस्वार उमरखा मियाखा वय 25 वर्ष राहणार बाभुळगाव हा यवतमाळ वरून आपल्या दुचाकी डेस्टिनी एम एच 29 सि सि 2652 ने येत होता दोन दुचाकीची समोरासमोर राणी अमरावती फाट्यावर जोरदार धडक झाली यात प्रितेश प्रकाश ओंकार हा जागीच गतप्राण झाला तर गंभीर जखमी उमरखा याला पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − 16 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.