Maharashtra Politics : धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील “पुरुष वेश्या”!!!

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्यात राजकारण तापलेला असताना ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात वारंवार भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेले आमदार जानकर ...
Read more
Vidarbha Weather Updates January : 24 तासात विदर्भात पारा घसरला! पहा पुढे किती घसरेल तापमान?

Vidarbha Weather Updates January : डिसेंबर महिन्यात शेवटी तापमान स्थिर असताना जानेवारीच्या सुरुवातीपासून पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील 24 तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानात मोठी घट आणि पारा घसरल्याने पुन्हा कडाक्याची थंड पडत आहे. मागील काही तासात विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद भंडारा जिल्ह्यात करण्यात आली. तर दुसरीकडे विदर्भात वर्धा यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा ...
Read more
Nafed Soyabean Online Purchasing Process : सोयाबीनला भाव व्हावे तर नाफेड मध्ये नोंदणी करून मिळवा प्रती क्विंटल 4892 रुपयांचा भाव.

Nafed Soyabean Online Purchasing Process : सध्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे मागील दोन खरीप हंगामात निघालेल्या सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेला आहे.तर दुसरीकडे सरकारी स्तरावर खरेदी होत असलेले सोयाबीन आणि कापसाला सुद्धा सध्या भाव मिळत नाहीये. मात्र शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन अशी ...
Read more
Maharashtra Budget 2025 : Ladki Bahin Yojna मुळे तिजोरीवर भार, आता महाराष्ट्र सरकार टॅक्सवाढीच्या तयारीत ?

Maharashtra Budget 2025 : राज्यात सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच सरकारकडून देण्यात येणाऱ्या इतर मोफत Freebies लाभ योजनांचा खर्च आता महाराष्ट्र सरकारवर आर्थिक ताण वाढविताना दिसत आहे.यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना तर सरकारला आता खूप महाग पडताना दिसत आहे.सरकारची तिजोरीत असलेल्या ठणठणाट कमी होऊ नये यासाठी प्रचंड ...
Read more
Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्रीसाठी मुख्यमंत्र्यांची संभाव्य यादी तयार, काही नवे अचंबित करणारी.

Maharashtra Guardian Ministers List : महायुती मधील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी विविध जिल्ह्यात होत असलेल्या दावेदारी आणि रस्सीखेच पाहता याचा तोड अंतर्गत चर्चेतून सोडविल्याची माहिती आहे. नागपूर सातारा, बीड, कोल्हापूर,अहमदनगर, यवतमाळ यांच्यासह अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी माहिती मधील तिन्ही पक्षातील एकापेक्षा जास्त मंत्र्यांनी दावेदारी ठोकल्याने हा पेच निर्माण झाला होता.मात्र खूप कसरत करून ...
Read more
Ladki Bahin Yojana News January 2025 : मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिलेले 7500 रुपये घेतले परत !

Ladki Bahin Yojana News January 2025 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 पासून मोठ्या लाडीगोडीने सरकारने महिलांना मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana सुरू करून पैसे वाटप करणे सुरू केले आहे.आता ही योजना सुरू आहे मात्र सरकारने अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे आता सर्व पात्र अर्जांची फेरचौकशी आणि निकष बदलून आपल्या लाडक्या बहिणींना ...
Read more
EVM Scam : मोहित कंबोज आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळ्याचे सूत्रधार : आमदार उत्तम जानकर

EVM SCAM : महाराष्ट्रात भाजपचे नेते आणि भाजप हाय कमांड म्हणजेच केंद्रीय मंत्री अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे “मोहित कंबोज” यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याचा पराक्रम केलेला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम सेटिंग चे मुख्य सूत्रधार भाजप नेते मोहित कंबोज हेच असल्याचा आरोप ...
Read more
महाराष्ट्रात धावली देशातील पहिली LNG Bus ! जाणून घ्या वैशिष्ट्य.

महाराष्ट्राला देशात पहिली एल एन जी गॅसवर चालणारी पहिली बस (LNG Bus) धावण्याचा बहुमान मिळालेला आहे.एलजी गॅस लिक्विड (LNG Gas Liquid)वर धावणारी महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची (MSRTC)एसटी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. LNG गॅस किट वर आधारित 5 एलएनजी बसेस एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील ...
Read more
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी वाढली ,जाणून घ्या काय आहे हवामान विभागाचे पुढचे अंदाज.

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसापासून स्थित असलेल्या वातावरणात थंडीने जोर पकडला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होत आहे. मात्र सध्या संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या चादरीखाली गेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फ भारी सुरू असताना उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारत आणि विदर्भ वगळता,कोंकण आणि मध्य ...
Read more
MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदांची बंपर भरती होणार!!!

MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 जागांसाठी पदांची बंपर भरती. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आवश्यक रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे यात सर्वात मोठी भरती महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.MPKV Bharti 2025 या कृषी विद्यापीठात एकूण 787 जागांची भरती लवकरच होणार आहे. वर्ग सातवा ते पदवीधारक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक ...
Read more