बाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.

*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब* विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी. गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ दुचाकी स्वराने समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना ...
Read more
बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक दोघेही ठार.

*प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ परसोडी रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीचे दोन्ही चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकी स्वार कुणाल ज्ञानेश्वर गांजरे वय 35 वर्ष राहणार वाटखेड खुर्द हा हा सरूळ वरून आपल्या दुचाकी वर भावासह गावी वाटखेड खुर्द येथे जात होता. तर वाटखेड वरून देवानंद जगदेव ...
Read more
शासन निर्णय प्रमाणे कामगारांना सही शिक्का देण्यात यावा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना कामगार संघटनेचे निवेदन. ग्रामीण भागातील बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेसाठी व त्यांची नोंदणी व नुतणीकरण करणेसाठी ग्राम पंचायतीकडून त्यांच्या 90 दिवसाच्या अर्जावर ग्रामसेवकांच्या सही व शिक्का मिळण्यात यावा या संदर्भाचे निवेदन दि.28डिसेंबर रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकरी यांना ...
Read more
तलाठी भरतीचा निकाल जाहीर करा अन्यथा Sambhaji Brigade आंदोलनाच्या करेल.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – मोठा गाजावाजा करून मागील पाच वर्षांपासून पहिल्यांदा घेतलेल्या तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यास यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या भरतीच्या संबंधाने ठरवून दिल्या प्रमाणे १६डिसेंबर पर्यंत गुणवत्ता यादी आणि ६ जाणे २०२४ ला मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते नियुक्ती देणे अपेक्षित होते मात्र सरकार कडून ठरलेल्या ...
Read more
BJP : बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी Nitin Pardakhe.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* संघटन ,कौशल्य, कर्तृत्व, त्यांनी आता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेत जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे व आमदार अशोक ऊईके यांनी बाभूळगाव भाजपा तालुका अध्यक्षपदी नितीन परडखे यांची नियुक्ती केली आहे. येणाऱ्या निवडणुकीचा डोळा समोर ठेऊन बाभूळगाव तालुक्यातील अध्यक्षपदी ओबीसी चेहरा भाजपने दिला असून नितीन परडखे हे भाजपा बाभूळगाव तालुका युवा मोर्चाचे ...
Read more
Road Accident: धामणगाव रोडवरील दीप बार समोरील घटना.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भरधाव रेतीट्रकची दुचाकीला धडक 3 गंभीर. Road Accident: बाभुळगाव बस स्थानक नजीक धामणगाव रोडवरील दीप बार जवळील पेट्रोल पंपाच्या समोर धामणगाव कडून येणाऱ्या भरधाव वेगाने अवैध रेती भरून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने ॲक्टिवा दुचाकीवरील ३ जन फेकल्याने गंभीर जखमी होऊन रेतीचा ट्रक उलटल्याची घटना दिनांक 27डिसेंबर रोजी सांयकाळी ...
Read more
यवतमाळ शहराच्या कायम स्वरुपी पट्टे व घरकुल संदर्भात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जिल्हाधिकारी यांना फोन व विशेष पत्र.

मो.तारिक लोखंडवाला व करिम खान यांच्या निवेदनाची घेतली दखल. यवतमाळ शहरातील रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मो. तारिक लोखंडवाला व करिम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना निवेदन दिले. निवेदनात यवतमाळ शहरातील नेताजी नगर, अंबा नगर, तलाव फैल १ व २, तारपूरा, सेवा नगर, कुंभारपुरा , इंदिरा ...
Read more
“दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” जयघोषात सायखेड मध्ये दत्त जयंती साजरी.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे निघालो घेऊन दत्ताची पालखी या स्वराने दुमदुमली सायखेड नगरी, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दत्त जयंती उत्सव. दारव्हा; दत्त मंदिरांमध्ये केलेली फुलांची आकर्षक सजावट….विद्युत रोषणाईने सजविलेला कळस…गाभाऱ्यात दरवळणारा धूप-अगरबत्तीचा सुगंध…होमहवन अन् कीर्तन भारुडामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण… दारव्हा शहरासह विविध गावात बुधवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात ...
Read more
बाभुळगाव येथे नाफेडची तूर नोंदणी 28 डिसेंबर पासुन सुरू होणार.

*बाभुळगाव, ता, प्र, मोहम्मद अदीब* शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या आदेशा प्रमाणे. हंगाम 2023 -24 ‘नाफेड ‘या संस्थेच्या मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी दि. 28 डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नांव ऑनलाईन नोंदणी करण्यात यावे असे आवाहन बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले ...
Read more
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* पुसद :- येथील विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे ४ थे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व ३ महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ. कमल दत्तराव पतंगे हिन ...
Read more