पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – Aarif Ali Mansuri

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* पिंजारी मंसूरी नदाफ समाजातील विविध अडचणी,जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक सुविधा,गरीब कुटुंबाना कर्ज, घरकुल,मौलाना आझाद योजना अश्या अनेक योजनांतून पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्यावे असे मत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष Aarif Ali Mansuri यांनी नरसी येथील पिंजारी मन्सूरी नद्दाफ समाजाच्या जिल्हास्तरीय महामेळाव्यात व्यक्त केले. दि.३ मार्च ...
Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते. ...
Read more

समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, ...
Read more

बारामतीत NaMo Rojgar Melava : मुख्यमंत्र्यांनी 25,000 लोकांना रोजगार देण्याचे दिले आश्वासन.

NaMo Rojgar Melava: 2024 या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये संग्राम सुरू असताना 2 मार्च 2024 रोजी नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाला शरद पवार,अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित उपस्थिती पहावयास मिळाली. शरद पवार अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक ...
Read more

Shri Shivaji English School: गाण्याच्या तालावर थिरकले चिमुकले.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Shri Shivaji English School येथे सांस्कृतिक कार्यक्रम. नांदा फाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राऊत प्रमुख अतिथी म्हणुन संस्था सचिव पूर्णिमा श्रीवास्तव ...
Read more

Lok Sabha Elections 2024: एसआयओने Students Menifesto प्रसिद्ध केला!

सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायावर भर देण्याची मागणी. Lok Sabha Elections 2024: 2 मार्च रोजी टिळक पत्रकार भवन नागपूर येथे, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) ने Students Menifesto प्रसिद्ध केला, ज्याचा उद्देश भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याणावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करणे आहे. या पत्रकार परिषदेला एसआयओचे महासचिव सलमान मोबीन खान साहेब ...
Read more

Marathi Rajbhasha Din साजरा!

*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार* Marathi Rajbhasha Din : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा व वाड्मय मंडलाच्या वतीने मराठी भाषा राजभाषादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा. कवडू राठोड सर उपस्थित होते. तसेच मंचावर आय.क्यू ए.सी.समन्वयक डॉ.असरार खान तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप खुपसे ...
Read more

प्रा.डॉ. Ujvala Vasudev Vasekar आचार्य पदविने सन्मानित.

*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* मूळची चंद्रपूर येथील आणि श्री गुरुगोविंद सिंग महाविद्यालय चंदीगड (पंजाब)येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेली प्रा. Ujvala Vasudev Vasekar ही ॲड.वासुदेव व आशा वासेकर यांची कन्या आणि डॉ. विजय नामदेव झाडे मूळचे मु. वणी जि. यवतमाळ आय ए एस वित्तीय सचिव चंदीगड यांच्या पत्नी असून त्यांना नुकतीच देश भगत विद्यापीठ ...
Read more

बाभूळगावच्या शंकरपटात लक्षा व राना अव्वल.

*बाभूळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब* ब गटात हिरा सिकंदर,तालुका गटातून चिमणा मारोती प्रथम. बाभूळगाव शहरात बसस्थानक जवळील अभय  गुगलीया शेतात भव्य  तीन दिवस शंकरपटाचा थरार  बाभूळगाव वासियांनी  अनुभवला असून यात शंकरपटातील सामान्य गटात  अ  गटात हिवरा येथील साहेबराव पाटील  7.30 सेकंदात  धूम ठोकत प्रथम क्रमांकाचे 51001 बक्षीस तर ब गटात नवनाथ  महाराज वखारी वडगाव यांच्या हिरा ...
Read more

Fire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.