Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत ...
Read more

बाभुळगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात!

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. – वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रैक्टर व ट्रकने येथील विनाअडथळा राजरोसपणे भरून नेले जात आहे.यामुळे शासनाची वनसंपदा नस्ट होण्याच्या मार्गावर आहे.या अवैध वृक्षतोडीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी ...
Read more

युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* बाळापुर अकोला मार्गवरील घटना. खेट्री येथील युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू. पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथील युवकाचा बाळापूर अकोला मार्गावरील कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजीच्या दुपारी घडली आहे. गोपाल मेसरे ३७ असे मृतकाचे नाव आहे. मृतक गोपाल मेसरे बाळापुरहुन अकोला कडे एम एच ३० व्हाय ८०९० ...
Read more

Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा ...
Read more

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read more

आलेगावात गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातुर : पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीण भागात अवैधधंद्यावर कारवाईचे सत्र सुरू असून आज शनिवारी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आलेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापेमारी करत दोन आरोर्पीना ताब्यात घेतले. गावठी दारू व साहीत्यासह एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दारूचा माल ...
Read more

चालु वर्षात तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे एकुण ०७ इसमांवर कलम १४२ मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला जिल्हयातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्व सामान्य जनतेला त्यांचे दैनंदिन जीवन भयमुक्त वातावरणात जगता यावे याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील हद्दार इसम नामे. १) जयराज सतिष पांडे वय २४ वर्ष रा. रतनलाल प्लॉट, अकोला २) ऋषभ रायबोले ...
Read more

डॉ.कलाम वैज्ञानिक परीक्षेत अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी शाळेचे पहिली विद्यार्थी अन्सारी बेटी आयशा प्रथम.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला: इक्रा ॲकॅडमी ऑफ एक्सलन्स अकोला दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषद (NCERT) अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक क्षमतांना उजाळा देण्यासाठी शास्त्रज्ञ परीक्षा देखील घेते. बेला इस रोड येथील! अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी शाळेची ७ वी इयत्तेतील विद्यार्थिनी अन्सारी आयशा बिंत डॉ.इमरान अमीन*हिने ...
Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी शालिकराम तायडे यास पोलीस स्टेशनवरून गुन्हा घडल्यापासून आठ तासाचे आत अटक.

*प्रतिनिधि:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला* दिनांक 29 3 20२४ रोजी फिर्यादी कुमारी शारदा तानाजी तायडे वय 27 वर्ष ाहणार ग्राम निंबा तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला हिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मागील चार वर्षांपूर्वी ला तिच्या पती तानाजी तायडे हा तिला दारू पिऊन भांडण करून मारहाण करीत होता त्यामुळे यातील मूत्र ही तिच्या मुलास चार ...
Read more

दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.