बाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.

*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब*

विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान  बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ  दुचाकी स्वराने  समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना घडली.

टाटाची चारचाकी  MH 29 B.C. एम.एच. 8101 या गाडीचा टायर फुटल्याने हळूहळू बाभुळगाव कडे येत असतांना मागुन MH 29A.B.9747  ही पॅशन गाडीवरून संदीप वसंत चौधरी वय ३२ राहणार गवंडी (खर्डा) हे येत असताना  मागून चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली.यात संदीप चौधरी गंभीररित्या जखमी झाला असून त्याचा उजवा पाय निकामी झाला.ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे प्रथमोपचार नंतर यवतमाळ येथे पाठविण्यात आले.गत तीन दिवसात सलग तिसऱ्या दिवशीही अपघात घडल्याची ही तिसरी घटना आहे,हे विशेष.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

12 + 18 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.