बाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर गावी आगमन झाले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मालापूर येथील मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर यांनी करळगाव येथील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांचे तहसीलदार मीरा पागोरे, व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांतर्फे सुद्धा त्यांचे स्वागत केले गेले. मतदान केंद्राच्या पाहणी दरम्यान डॉ. निधी पांडे यांच्यासह उपायुक्त गजेंद्र बावणे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार आय. एम. कांबळे, बीएलओ, संबंधित तलाठी, कोतवाल हजर होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

16 − 6 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.