बाळापुर तहसील ग्रामवाडेगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला* बाळापूर :- वाडेगाव येथे मंगळवार दि.26 मार्च रोजी सकाळी पंचशील नगरात एका 26 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतांनाचं वाडेगावात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली.या घटनेत वाडेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक […]

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव […]

पोलीस अधीक्षकांनी निवडणुक तयारी संबंधाने पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचा आढावा घेवुन दिले सर्व ठाणेदारांना निर्देश.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* आज दिनांक २६/०३/२०२४ रोजी, मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी यांची निवडणुक तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान आगामी निवडणुक संबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे […]

Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadiची पहिली यादी जाहीर.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadi व महविकास आघाडी यांची युती होनार की नाही याबाबत साशंकता होती.ती आज दूर झाली असून आठ उमेदवारांची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातुन निवडणूक लढणार आहेत. तर भंडारा – गोंदिया मधून […]

Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही एस सी (SC ) प्रवर्गाची संसदीय जागा आहे. त्यात नागपूर जिल्ह्याचा काही भाग आहेत लोकसभा मतदारसंघ साक्षरता दर 78.95% आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे सहा विधानसभा क्षेत्र आहेत: काटोल, सावणेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक. रामटेक […]

Santosh Dhawale यांची सर्वसामान्य जनतेत रंगांची उधळण – निष्ठावंत थिरकले बंजारा नृत्यावर.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत Santosh Dhawale आज रंगांची उधळण ही सर्वसामान्य जनतेमध्ये करीत बंजारा बांधवांना सोबत सुद्धा ती बंजारा नृत्यावर धिरकत- जनतेत संदेश देत म्हणाले हि निष्ठावंतांची होळी आहे तेव्हा ” रंगांची उधळण करूया, मातोश्रीची साथ देऊया” असे म्हणत, असा सुंदर संदेश देत सर्वांची मने जिंकत ग्रामीण भागातील […]

Zomato CEO Marriage: झोमॅटोच्या परिवारात मेक्सिकन सुनेची एंट्री!

Zomato CEO Marriage: भारतात अजून एकदा ” फॉरेनची पाटलीन” या सिनेमाची कथा प्रत्यक्षात उतरल्या सारखी दिसते आहे. अर्थातच, मेक्सिको ची लेक ही झोमॅटो CEO च्या घरची लक्ष्मी बनली आहे. झोमॅटो CEO दीपंदर गोयल आणि मेक्सिकन मॉडेल आणि उद्योजक ग्रेशिया मुनोझ या दोघांनी सिक्रेटली लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडिया वर तुफान वायरल होत आहे. लग्न काही […]

निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. सकारात्मक दृष्टीकोन […]

पशुपक्षासाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करावी – युवा पत्रकार Chetan Pawar

*दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: सध्या सर्रास वृक्षांच्या कत्तली होतांना दिसत आहे. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच राहिला नाही. आता सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोजकी झाडे आहेत, आहेत ती झाडे आता उन्हामुळे निष्पर्ण होत चालली आहेत. याचा मोठा परिणाम पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. यामुळे पशुपक्ष्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन घराच्या छतावर अथवा […]

आमदार Raju Navghare यांच्या विधानसभेत वसमत शहर व तालुका येथै अवैध धंद्यावाल्याची चांदी तर गोर गरिबांचे संसार उध्वस्त!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* सौ. उज्वलाताई तांभाळे महिला जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन. Raju Navghare: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील व तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे या करिता सौ. उज्वलाताई तांभाळे जिल्हाध्याक्षा भाजप पोलीस अधिक्षक हिंगोली यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहीती जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.