बाभूळगाव सरूळ येथील सोळंके परिवाराने उपवास सोडविण्याची वीस वर्षापासून ची परंपरा कायम जपली.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी पवित्र रमजान महिन्याचा महत्त्वाचा समजला जाणारा 26 वा उपवास सोडवण्याची गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा विलास सोळंके परिवाराने कायम ठेवली. त्यांच्या या उपक्रमा ची परिसरात प्रशंसा केली जात आहे. तालुक्यातील सरूळ या गावी बोटावर मोजण्याइतकी मुस्लिम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहे. मात्र येथे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर […]

IPL Satta: स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन ०५ दिवसात ०२ IPL क्रिकेट स‌ट्टयाची कारवाई १७ आरोपीतांन विरुध्द कारवाई!

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* १,६८,३३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. IPL Satta: सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामने सुरु असुन गा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी केलेल्या सुपनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला पे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील किकेट स‌ट्टा ग्रायवाळी करणारे आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता स्था.ग.शा. अकोला येथील अधिकारी व […]

पोलीस स्टेशन खदान अकोला हदित देशी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोलाचे हदिदत आज दि. ०५.०४.२०२४ रोजी पो. निरी, धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरा मध्ये मोटार सायकलने गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन संशयास्पदरित्या फिरत आहे. […]

दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* गावात वाद तंटे होणार नाही याची दक्षता पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्यांनी घ्यावी. कुठलीही भांडण न होता येणारी निवडणूक व सण शांततेने पार पाडावे. पोलीस कर्तव्य म्हणून त्याचे काम पार पाडणार आहे परंतु यासोबत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तसेच दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला […]

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: भावना गेल्या रोषात, राजश्री आल्या जोशात!

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पांढरे सोने उगवणाऱ्या जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, कारंजा, दिग्रस, पुसद, राळेगाव असे सहा मतदार संघ या जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हा भाग वाशिम जिल्ह्यात मोडतो. निवडणूक जवळ जवळ आली असताना या जिल्ह्याचा उमेदवार का फिक्स होत नाहीयेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. मात्र, महायुती […]

Akola Lok Sabha 2024 निवडणूकी साठी 40 नामनिर्देशन पत्रे दाखल.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Akola Lok Sabha 2024: दिनांक:- 04/04/2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसा पासून आज शेवटच्या दिवसा पर्यंत 28 व्यक्तींकडून एकूण 40 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे :- प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी तर्फे चार अर्ज), लालसिंग मुरलीधर पवार (अपक्ष, दोन अर्ज), रमेश […]

Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा […]

Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत […]

बाभुळगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात!

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. – वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रैक्टर व ट्रकने येथील विनाअडथळा राजरोसपणे भरून नेले जात आहे.यामुळे शासनाची वनसंपदा नस्ट होण्याच्या मार्गावर आहे.या अवैध वृक्षतोडीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी […]

युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* बाळापुर अकोला मार्गवरील घटना. खेट्री येथील युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू. पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथील युवकाचा बाळापूर अकोला मार्गावरील कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजीच्या दुपारी घडली आहे. गोपाल मेसरे ३७ असे मृतकाचे नाव आहे. मृतक गोपाल मेसरे बाळापुरहुन अकोला कडे एम एच ३० व्हाय ८०९० […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.