Anil Deshmukh | Devendra Fadnavis : Thakare पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, Shyam Manav यांचा खळबळजनक दावा.

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेना तुरुंगात टाकण्यासाठी शपथपत्र तयार करून सही करा”गृहमंत्री देशमुख”अन्यथा….वाचा देवेंद्र फडणवीसांवर श्याम मानव यांचे आरोप… नेहमी राज्यात अंधश्रध्देबद्दल जनजागरण करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे व त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना तुरुंगात ...
Read more
Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक.

Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक. राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. राज्यात पावसाच्या संदर्भात आज बुधवार 24 रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत पाऊस व पीक पेरण्यांची माहिती सादर केली.या माहितीनुसार राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ ...
Read more
Yavatmal District Rain Update : पाऊसाची जोरदार झडी अन् जिल्ह्यात जनजीवन विस्कळित.

Yavatmal District Rain Update : पाऊसाची जोरदार झडी अन् जिल्ह्यात जनजीवन विस्कळित. यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.सोमवारी दुपारी व रात्री जोरदार पाऊस पडला,यानंतर मंगळवार दुपार पासून सुरू झालेला दमदार पाऊस रात्रभर कोसळला,तर बुधवार 24 जुलैच्या सकाळ पासून शहरात व जिल्ह्यात सर्व ठिकाणी कोसळत होता.यंदा या जुलै महिन्यापर्यंत ...
Read more
Budget 2024 : लाडका बिहार, लाडका आंध्रप्रदेश फक्त परका महाराष्ट्र का ?

Budget 2024 : आर्थिक संकल्प २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा आर्थिक ठरावात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारने आपला पराभव निश्चित केला. महाराष्ट्रात दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी, अपूर्ण प्रकल्प, मुंबई ,पुणे ,नागपुर सह विदर्भ,मराठवाडा उत्तर महाराष्ट्र साठी विशेष निधी जाहीर झाला नाही यावर एक पैसाही दिला गेला नाही आंध्र बिहार सारखे विषेय पॅकेज ...
Read more
Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोंकण,विदर्भ व अन्य भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचले आहे,नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक रस्ते या पावसाने जलमय केले आहे. शहरी भागातही सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.मुसळधार पावसाचा इशारा ...
Read more
Manoj Jarange Patil – MIM युती होणार?

Manoj Jarange Patil – MIM युती होणार? यंदा विधानपरिषदेत कोणत्याही पक्षाने महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा एकही सदस्य वा उमेदवारी दिली नाही.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील वा मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या पक्षांसोबत एमआयएम युती करणार का? या मुद्यावर माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.मनोज जरांगे ...
Read more
Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार.

Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार का घेतली मग शरद पवारांची भुजबळांनी अचानक भेट 14 जुलै रोजी बारामती मधून मराठा आरक्षणावर आयोजित जाहीर सभेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकी वर बारामतीतून फोन गेल्याने विरोधी पक्षाने बहिष्कार तर टाकला ...
Read more
Indian National Congress आपल्या राज्यात नागरिकांना खटाखट पैसे बँकेत टाकणार ?

Indian National Congress आपल्या राज्यात नागरिकांना खटाखट पैसे बँकेत टाकणार ? भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार. लोकसभेत विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या हिंदू विधानावर सुधांशू त्रिवेदी यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविताना राहुल गांधी यांना गंभीरपणे आणि सन्मानाने बोलण्याचा सल्ला पण दिला. सोबतच लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांच्या खटाखट पैसे बँकेत ...
Read more
Mirzapur Season 3 : शिव्या पसंत नसेल पण ऐकायला तयार राहा.

Mirzapur Season 3 : शिव्या पसंत नसेल पण ऐकायला तयार राहा. मिर्झापूर या प्रसिद्ध वेबसिरीजची तिसऱ्या सीझनची सुरुवात याच्या स्ट्रिमिंगपासून झाले आहे.उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात माफिया व बाहुबली यांच्या मध्ये वर्चस्वाची लढाई व यात राजकीय दखलंदाजीचा मसाला या वेबसिरीज मध्ये आधीच्या दोन सिरीज मध्ये दाखविण्यात आले.यात पारंपरिक बोलीभाषेत शिव्यांचा जसा वापर झाला तसाच किंवा त्यापेक्षा ...
Read more
किडनी कॅन्सर शुगर अशा असाध्य रोगावर वैद्य हंसराज चौधरी यांचे निशुल्क उपचार व मार्गदर्शन 20 मे रोजी.

मनीष खर्चे ब्रेस्ट कॅन्सर महिला रुग्णांनी अवश्य उपस्थित राहण्याचे प्रदीप गुरुखुद्दे, मनमोहन तापडीया, शरद वानखडे नी केले आवाहन. अकोला. कॅन्सर सारखा महा भयंकर रोगावर नियंत्रण मिळवीण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच पॅथी यांना अपेक्षित वेग घेता आला नाही. मात्र आयुर्वेदमध्ये सर्वच रोगावर नियंत्रण मिळवीण्यात यश मिळावले आहे. जिल्हयातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता एक आनंदाची बातमी आहे. ...
Read more