उत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ  कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले. यात ठाणेदार सुनील हूड ...
Read more

Sushganga Public School मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी – येथील सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमत्ताने शाळेत गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घटनप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा. प्रवीण दुबे यांनी गणिततज्ज्ञ रामानुजन ...
Read more

शादिखानासाठी वाढीव निधी उपलब्ध करणार – आ. Ashok Uike

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* आसेगाव येथे शंकर पटात घारफळ येथील बैलजोडी प्रथम. अल्पसंख्यांक समाजासाठी शादिखाणा बांधकाम करीता 50लाख रुपये वाढीव निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार Ashok Uike यांनी असेगाव येथे शंखर पटाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिले. तालुक्यातील सावर येथे दि. १५ ते १७ डिसेंबर रोजी  तीन दिवस नितीन राठी व राजीक ...
Read more

बाभुळगाव येथे World Disability Day साजरा. दिव्यांगना साहित्याचे वाटप.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब * बाभूळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दर वर्षा प्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने World Disability Day साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे हे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार विजयराज शेगोकार, ...
Read more

अमली पदार्थ विक्री थांबवा.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यात व शहरांमध्ये अमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे .त्यावर कुठेतरी निर्बंध लावावा अशी मागणी समीर वानखेडे विचार मंच च्या वतीने 21 डिसेंबर रोजी ठाणे दाराकडे निवेदन देण्यात आले सद्यस्थितीमध्ये रिसोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज, कृषी, असे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रिसोड शहरांमध्ये आले आहेत. ही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी ...
Read more

मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या राहत्या घरातील 15 किंवटल कापूस व वीस हजार रोख रक्कम जळून खाक.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* दि.21/12/2023 रोजी मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या घरातील वेचून आणुन ठेवलेल्या कापूस व कपाटातील दाग दागिने,कपडे, आवश्यक कागदपत्रे व वीस हजार रोख रक्कम शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाली.शेतकरी व त्यांची पत्नी शेतात गेली असता दुपारी 2 वाजता अचानक घरातून धूर येऊ लागला आजूबाजीला असलेल्या एका ...
Read more

Cyber Crime : मी भारतीय सैनिक बोलतोय असे ऐकल्याने भावूक होवू नका, हा नविन फ्रॉड वापरुन नागरिकांची फसवणुक.

Cyber Crime : पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरीकांची फसवणुक सुरु होती परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नविन फंडा नागरीकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते. अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे ...
Read more

Kalamb Murder Case : संशयातून पत्नीसह चौघांचा निर्घृण खून, तीरझडा गावात घडला थरार.

Kalamb Murder Case : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात एकाच कुटुंबातील चार लोकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे,बुधवार 20 डिसेंबरच्या रात्री  या हत्याकांडांच्या घटने मुळे परिसर हादरले आहे. संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या जावयाने आपल्या सासरच्या चार लोकांची हत्या केली. जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तिरझडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली. मृतक ...
Read more

अल्पसंख्यांक आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय झाल्याने मो. तारिक लोखंडवाला कडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा सत्कार.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू- उपमुख्यमंत्री Ajit Pawar कच्ची समाजाला मिळणार आता जाती वैधता प्रमाणपत्र, लवकरच 5 टक्के शिक्षण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार. यवतमाळ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यवसायिक विकासाकरिता 500 कोटींचा वाढीव निधी व आधी ओबीसी श्रेणीत असलेले ...
Read more

वेणी येथील घटना पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुण पडून एका तरुणाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ग्रामपंचायतची 30 फूट उंच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरून उतरत असताना तोल जाऊन खाली  पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजता सुमारास वेणी येथील बस्थनाकावर घडली. वैभव हरीचंद्र जामगडे 30वर्ष रा वेणी असे मृतुकाचे नाव आहे. मृतक वैभव जामगडे हा दारू पिऊन नेहमीच बसस्थानक वर असलेल्या ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.