आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.
यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित सन्मान सोहळ्यात शामिल झाले . जिल्हाध्यक्ष वसंतरावजी ढोके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तेलचित्राला हार अर्पण व् पूजन करूँन अण्णाभांउना मानवंदना देण्यात आले व यानंतर अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रावर जिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके यांनी मनोगत व्यक्त केले . सोबतच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त स्थानिक नगरभवन जवळील आज़ाद मैदान स्थित लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले सदर कार्यक्रम ला आपचेजिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके , जिल्हा सचिव मनीष माहुलकर ,जिल्हा उपाध्यक्ष संजय ढोले , जिल्हा उपाध्यक्ष कवीश्वर पेंदोर , जिल्हा संघटक विलास वाडे ,शहर अध्यक्ष गुणवंत इंदूरकर , तालुका अध्यक्ष मोबिन शेख , युवा जिल्हाध्यक्ष आकाश चमेड़िया, शहर सचिव नागेश्वर भुते , शहर आदिवासी प्रमुख शत्रुघ्न आड़े , अविनाश धनेवार , नामदेव इंग्ले , योगेश बास्तेवार , बबन वाघमारे , जिल्हा उपाध्यक्ष संजय ढोले , मीडिया प्रमुख रवि भोंगाडे किसन बोरकर , धीरज पाटिल , लीलाधर मेश्राम व् इत्तर पदाधिकारी व् कार्यकर्ता व् स्थानिक जनता उपस्थित असण्या ची माहिती आपचे मीडिया प्रमुख रवि भाऊ भोंगाडे यांनी दिली.