Woman Molestation: ट्रॅव्हल्समधील वाहकाकडून प्रवासी महिलेची छेडछाड.

Woman Molestation: ट्रॅव्हल्समधील वाहकाकडून प्रवासी महिलेची छेडछाड.

Woman Molestation: ट्रॅव्हल्समधील प्रवाशी महिलेची छेडछाड करणाऱ्या वाहकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही पटना शहरातील नविन स्थान पर म भंडारसमोर शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली नसली तरी या घटनेची चर्चा दिवसभर चांगलीच होती.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, पुणे वेधून एक महिला शुक्रवारी ट्रॅव्हल्सने यवतमाळ करीता निघाली होती.

दरम्यान ट्रॅव्हल्समधील पाहकाने संधी साधून त्या महिलेची छेडछाड केली. ही बाब त्या महिलेने यवतमाळातील आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर शनिवारी सकाळी ट्रॅव्हल्स यवतमाळात पोहोचली. अशात ती महिला मधून खाली उतरली आणि घडलेला संपूर्ण प्रकार तीने नातेवाईकांना सांगितला.

दरम्यान संतापलेल्या नातेवाइकांसह त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या वाहकाला नविन बसस्थानक परिसरातील एका पुष्प भंडार समोर असलेल्या ट्रॅव्हल्स ऑफिसजवळ चांगलाच चोप दिला. यावेळी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + twenty =