वेणी येथील घटना पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुण पडून एका तरुणाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
ग्रामपंचायतची 30 फूट उंच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरून उतरत असताना तोल जाऊन खाली  पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजता सुमारास वेणी येथील बस्थनाकावर घडली. वैभव हरीचंद्र जामगडे 30वर्ष रा वेणी असे मृतुकाचे नाव आहे. मृतक वैभव जामगडे हा दारू पिऊन नेहमीच बसस्थानक वर असलेल्या टाकीवर झोपत होता.
नेहमी प्रमाणे आज तो दारू पिऊन टाकीवर चढला व उतरतांना तोल गेल्याने टाकीला लागून असलेल्या शेताच्या तारेच्या कुंपणाला लागून असलेल्या लोखंडी अँगलवर पडल्याने सरळ अँगल हा शरीरात घुसल्याने जागीच मृत्यू झाला.त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात आणला होता. बाभुळगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four + 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.