VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध!

वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद अंतर्गत मोठे विस्तीर्ण रोड आहेत, टोलेजंग मार्केट आहेत जिल्ह्यातील संपुर्णशासकीय विभागाची कार्यालये आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पुर्ण होउनही आणी देशाची राष्ट्रपती एक महीला असुनही यवतमाळ नगरपरीषदे अंतर्गत मात्र महीला स्वच्छतागृहाच्या सुवीधेपासुन वंचीतच आहे.

एखादी महीला आपल्या कामानीमीत्य घराबाहेर नीघली असता अचानक त्या महीलेला स्वच्छतागृहाला जायची गरज भासल्यास तर तीला अख्या यवतमाळात कुठेच दर्शनी भागात स्वच्छता गृहाची नगरपरीषदेने सुविधा केलेली नाही ह्याची शरम ईथल्या लोकप्रतिनिधी ला नाही ईथल्या महीला खासदारालाही नाही किंव्हा जिल्हा प्रशासनालाही नाही. ही यवतमाळकरांची शोकांतीका आहे.

अशी खंत जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांनी व्यक्त केली केली आहे. यावेळी वंचीत बहुजन आघाडी डॉ.निरज वाघमारे महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, महासचिव शिवदास कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी महिला महासचिव पुष्पा सिरसाट, सरला चचाने, उवध्यक्ष मीना रणीत, वंदना उरकुडे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कपिले, शिला वैदय तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर.

शहराध्यक्ष कुंदन नगराळे, शहराध्यक्ष करुणा चौधरी, शहर महासचिव रत्ना कांबळे,सुकेशिनी खोब्रागडे, शोभना कोटंबे, निशा निमकर, कल्पना सिरसाट निलेश स्थूल,उत्तमराव कांबळे,आनंद भगत शैलेश भानवे, सुधाकर वासनिक प्रसेंजित भवरे, सुनिक वाघमारे, देवांनद कांबळे, प्रवीण करमणकर संदीप हरणे, सतीश कांबळे, सुमती खंडारे, माया मस्के, प्रज्ञा देशभ्रतार, शालू खोब्रागडे, सुरेश खंडारे, रेखा मोहोड,पौर्णिमा गजभिये, पूजा राऊत, सरिता भोवते,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =