Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न
*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष मा ऍड सर्वजीत बनसोडे.
आणी राज्य प्रवक्ते ऍड प्रियदर्शी तेलंग यांनी यवतमाळ जिल्हा पूर्व विभागातील तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदार संघात संघटनात्मक करावयाची बांधणी,आणी पक्षाच्या ध्येयधोरणचा सर्व वंचित घटका पर्यंत प्रचार आणी प्रसार, निवडणूक प्रचार करताना मतदार संपर्क, मीडियाद्वारे प्रचार याबाबत सखोल माहिती दिली.
यावेळी सर्व तालुकाध्यक्षानी आपल्या कार्याचा आढावा सादर करून सोशल मीडिया सर्वसामान्य जनतेसमोर वंचितच्या प्रसारा करिता करा वयाच्या नियोजित उपक्रमाची माहिती सादर केली,प्रशिक्षणामुळे संपूर्ण जिल्ह्यात वंचित कार्यकर्तामध्ये एक उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका संबंधी रणनीती निश्चित करण्यात आली.
यावेळी पश्चिमचे निरीक्षक मा. मोहन राठोड,पांडुरंग मेश्राम महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विशाल पोले, धनराज लाकडे, पांडुरंग निकोडे कोषाध्यक्ष अरुण कपिले,महिला महासचिव पुष्पा सिरसाट,उपाध्यक्षा संध्या काळे, मीना रणीत,वंदना उरकुडे शहराध्यक्ष कुंदन नगराळे, करुणा चौधरी,महासचिव रत्नमाला कांबळे,उपाध्यक्ष विवेक वाघमारे.
विलास वाघमारे उत्तमरावं कांबळे, गोवर्धन मनवर,गुणवंत मानकर,,नामदेव इंगोले, गजानन सावळे,सुकेशिनी खोब्रागडे, शोभना कोटंबे, करुणा मुन,सविता तिडके,पुष्पा दातार,शैलेश भानवे ,संतोष राऊत सर, गजानन कोकाटे, प्रमोद पाटील,,शैलेश भानवे,धनंजय गायकवाड तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर संघपाल कांबळे ,मधुकर कांबळे, विनोद वासे,गौतम दारुण्डे, नूतन तेलंग,यशपाल खाडे, महादेव धोटे दिलीप भोयर.
आणी रा.वी.नगराळे ,किशोर मुन,प्रसेंजित भवरे,आनंद भगत, दर्शना मेश्राम निशा निमकर,अर्चना नगराळे, मंगेश दहिकर, संतोष पेंदोर, प्रशांत गाडगे, वैशाली गायकवाड,शारदा मेश्राम प्रणिता ठमके, नंदिनी ठमके अर्चना नगराळे, चंद्रमनी कवाडे,रोमान्त पाटील,सलीम पठाण,सेवक दास गेडाम, मिलिंद कांबळे,दिलीप वाघमारे, करण गायकवाड, विलास करमणकर, मुन्ना शेख, बिशर कुरेशी,प्रेमदास रामटेके इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.