Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी विकसित केले “Good Touch Bad Touch” Device! चिमुकल्यांना आता Bad Touch होताच वाजणार बिप.

Yavatmal News : समाजात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार खूप कडी पावले उचलत आहेत.यासाठी अनेक कायदे बनविण्यात आले आहे.आता समाजात लहान मुले,मुली आणि वाढत्या वयात मुलींनाही शाळा किंवा इतर ठिकाणी कुप्रवूत्तीसून स्वतःचे रक्षण कसे करावे,याची माहिती पालकांना आणि शिक्षकांना व्हावी यासाठी शाळा आणि घरात GOOD TOUCH BAD TOUCH ची समज आणि शिक्षण देण्यात ...
Read more
Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला. दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड ...
Read more
Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात.

Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात या निधी संकलनात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करुन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ...
Read more
Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती ,13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी.

Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती,बेरोजगारांना 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी. राज्यात विधानसभेची आचारसंहिता संपताच आता विविध विभागात शासकीय नोकऱ्यांची भरती सुरू असणार असल्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे यवतमाळ एसटी महामंडळात थांबलेल्या पदांच्या भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.दोन दिवसापूर्वीच यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालयअंतर्गत शिकाऊ महिला पुरुष ...
Read more
Yavatmal : स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन.

Yavatmal स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन. यवतमाळ/देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देशसेवा म्हणून गुरुवार १५ ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजिक असलेल्या दारुलउलूम अनवारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी आयोजित या ...
Read more
Vidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला ...
Read more
बाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर ...
Read more
Murder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण. Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
Read more
Haribhau Rathod: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; उमेद महिला बचत गटाच्या सी.आर.पी यांच्या मानधनात दुप्पटवाढ.

महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार! महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य ...
Read more
Sports Competition: विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या १५ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड !

विविध खेळात मिळवले यश, सर्वाधिक ३३ विद्यार्थी विभाग स्तरावर ! Sports Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवीत विजयी झाले. त्यामध्ये कुबेर पडगिलवार बुद्धिबळ, अक्षरा ठाकरे ४०० मीटर ...
Read more