PM Modi in Yavatmal: यवतमाळच्या जनतेला मोदींनी केले संबोधन, विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन!

PM Modi in Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी बुधवारी रोजी दुपारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका सभेत महिला बचत गटांच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना संबोधित केले. 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या अनेक विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. ओबीसी लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना आखली. त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी 825 कोटी रुपयांचा निधी वितरित करणार असल्याचे सांगितले. […]

कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – Sudhir Mungantiwar

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा. गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी. चंद्रपूर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य […]

Shiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti: ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचं बळ संचार ते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आनंदाने जगभर साजरी केली जाते. शिवजयंतीचे महत्व. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त उत्सवात आचरण केले जाते. महाराष्ट्रात […]

Baramati LokSabha Constituency: बारामती कुणाची? अस्सल राजकारण की कौटुंबिक कलह?

Baramati LokSabha Constituency: केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्ह बाबत आणि पक्षाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात राष्ट्रवादीची टिकटिक अजित पवारांकडे गेली आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा पक्ष आणि जिल्हा अजित पवार गटाला मिळालेला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार आणि कन्या सुप्रिया सुळे अशी दोन गटे तयार झाली आहेत. […]

Vasantrao Chavan: नायगांव चे चव्हाण कोणाचे आशोकरावांचे अन्य पक्षाचे.

*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण याना आदर्श मुळे काँग्रेस चा हात सोडुन भाजपचे कमळ हातात घ्यावे लागल्याने त्यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले नायगांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वंसतराव चव्हाण कोणत्या पक्षात जाणार की काँग्रेस मध्ये राहणार हे स्पष्ट झाले नसल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधी […]

Maratha Reservation: मराठा समाजाचा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवीण्यासाठी भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूलाच वापरावा लागेल – माजी खासदार Haribhau Rathod

Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही […]

Vidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला […]

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन […]

INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी […]

Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली.

Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली, यावेळेस नरसी ग्रामपंचायत सरपंच गजानन उर्फ पप्पू शिवाजीराव पाटील भिलवंडे. ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसे ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे ,इंजिनीअर आडे साहेब,अशोक मेकाले, अनिल बोधणे, पत्रकार सय्यद अजिम, भारत कोरे,सय्यद बाबुसाब, पाडुरंग मेकाले, कारकून गोविंदराव […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.