Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read more
Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत ...
Read more
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव ...
Read more
Wardha Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत Ramdas Tadas विरुद्ध भक्कम उमेदवार मिळणार का?

Wardha Lok Sabha Election 2024: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्रातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी 8,48,752 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या 8,94,513 आहे. 18 तृतीय लिंग मतदार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघातील ...
Read more
Arvind Kejriwal Arrested: आणखी एका मुख्यमंत्र्यांना ED कडून अटक!

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी, 21 मार्च 2024 ED ने कथित दिल्ली दारू उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या संदर्भात अटक केली आहे. आदल्या दिवशी, दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (AAP) प्रमुखाला जबरदस्ती कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत अटक करण्यात आली ...
Read more
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात मतदान कधी? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर.

Lok Sabha Elections 2024: 17 व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 रोजी संपणार आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार, कर्तव्ये आणि कार्ये प्रदान करण्यासाठी नवीन लोकसभेची स्थापना करण्याचे, निवडणुका आयोजित करण्याचे वेळापत्रक आले आहे. या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन, भारताच्या निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष, ...
Read more
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more
Lok Sabha Elections 2024: सोशल मीडियावर रंगतेय मोठी चर्चा, अँड. Wamanrao Chatap यांनी लोकसभा लढवावी.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Lok Sabha Elections 2024: शेतकरी युवा विदर्भवादी जनमताचा सुर. राजकारणातील एक प्रामाणिक होतकरू शेतकरी विदर्भवादी लोकप्रिय झुंजार नेतृत्व म्हणून ॲड. Wamanrao Chatap माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांची ओळख सर्वत्र आहे. यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढवून मोठे मताधिक्य चटपांनी घेतले.पराभवानंतरही लोकांशी सतत संपर्क आणि शेतकरी व वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ...
Read more
Elections 2024: लोकसभा निवडणूकित शेतकरी संघटनेची भूमिका ठरणार निर्णायक.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Elections 2024: चंद्रपूर -आर्णी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले जात असुन नुकतेच भाजपातर्फे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस तर्फे आमदार प्रतिभा ताई धानोरकर तथा शिवानी वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता याही निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या मतदारांची भूमिका ...
Read more