Sahebrao Kamble यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार.

उमरखेड प्रतिनिधी: कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी प्रो डॉ अनिल काळबांडे, संतोष निथळे, उत्तमराव शिंगणकर, पेंटर गजानन काळबांडे, राहुल काळबांडे,दत्ता मुन्नेश्वर, यशवंत काळबांडे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भिमराव आठवले,राजसाहेब पंडीत, दादाराव अठवले, गजानन शिंगणकर, अविनाश खंदारे, सुधाकर कांबळे , सरपंच सावतकर, प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . या वेळी डॉ काळबांडे यांनी त्याच्या बदल बोलतांना म्हणाले , उमरखेड महागाव विधानसभेसाठी जर कांबळे यांना संधी मिळाली तर एक अभ्यासू, सर्व परिस्थिती ची जाण असणार.

विकासाच डोळ्यासमोर व्हीजन असणारे नेतृत्व आम्हाला मिळू शकते या विभागाचे प्रथम आमदार रामचंद्र शिंगणकर हे बेलखेड या गावचे होते त्या घटनेची पुनरावृती कांबळे यांच्या रुपाने होऊ शकते असा आशावाद व्यक्त केला. तर या सत्काराल उत्तर देतांना Sahebrao Kamble म्हणाले, काग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हान यांच्या सह कॉंग्रेस पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली ति निष्ठेने पार पाडेल व पक्ष बळकटी साठी प्रयन्त करेल. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंतराव काळबांडे यांनी केले तर आभार संतोष निथळे यांनी मानले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

19 − 12 =