Road Accident: कोकलेगाव ते शेळगाव रोडवर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

Road Accident: नायगाव तालुक्यातील कोकलेगाव ते शेळगाव छत्री रोडवर भीषण अपघात झाला असून या चणाडाळ घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली असून यात ट्रॅक्टर ड्रायव्हरला मोठे दुखापत झाली आहे. आणि तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सदर घटना दिनांक 26/2/2024 सायंकाळी आठच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकाकडून मिळाली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नागरिकांच्या सांगण्यावरून ट्रक हा अहमदनगर जिल्ह्याचा असून त्यांचा ड्रायव्हर हा कोकले गाव जवळील राजगड नगर येथील झगडे असे नाव आहे. झगडे हा अतिवेगात ट्रक चालवत होतात त्या ट्रक चा नंबर एम एच 16 बीसी 35 35 असून त्या ट्रक मध्ये अंदाजित 16 क्विंटल च्या आसपास चणाडाळ असल्याचे सांगण्यात आले आहे तर हा अपघात होताच ट्रक चालकाने येथून सुटका केली आहे.

आणि त्या ट्रक मधील चणाडाळ हे स्थानिक नागरिकांनी नेल्याचे देखील काही नागरिकाकडून सांगण्यात आलेले आहे आणि त्या ट्रक मधील चना डाळीवर मात्र येथील नागरिकांनी डल्ला मारल्याचे सांगण्यात आले आहे आणि सदर घटनेत ट्रक ड्रायव्हर हा गंभीर जखमी झाला तो बेशुस्त अवस्थेत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे आणि या अपघातात ट्रॅक्टरच्या महागलचा मोठा टायर तुटून देखील बाजूला पडल्याचे दिसून येत आहे.

या ट्रॅक्टरचा नंबर एम एच 26 बी ओ 68 23 असून यात ट्रॅक्टर व ट्रक हे भरदा वेगात असून त्यांची समोर समोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सदर घटनेत दोन्ही वाहन रस्त्याच्या बाजूला पडल्याचे दृश्य दिसून येत आहेत. आणि यात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झाल्याचे देखील दिसून येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 + 15 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.