Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.

Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद. वहदते इस्लामी हिंद तर्फे संपूर्ण भारतभरात दिनांक 5 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ‘मानव गौरव अभियान’ साजरा केला जात आहे यानिमित्ताने पुसद शहरात विभिन्न सामाजिक कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक ...
Read more
Govinda : Actor आणि शिवसेना नेते Govinda यांना लागली बंदुकीची गोळी.जाणून घ्या कशी आहे प्रकृती.

Govinda : Actor आणि शिवसेना नेते Govinda यांना लागली बंदुकीची गोळी.जाणून घ्या कशी आहे प्रकृती. कशी लागली अभिनेते गोविंदा यांना बंदुकीची गोळी. प्रसिद्ध फिल्म अभिनेते गोविंदा हे आज बंदुकीतून झालेल्या फायर मधून गंभीर जखमी झाले.मंगळवारी सकाळी त्यांच्या घरात निघताना आणि गाडीत बसताना ही घटना घडली.त्यांना तात्काळ क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या पायावर ...
Read more
Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस राजकारणातून out होणार का?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस राजकारणातून out होणार का? नितीन गडकरी विनोद तावडेना महाराष्ट्रात सक्रिय करण्यासाठी लॉबिंग भारतीय जनता पार्टीची अनुशासित राजकीय पक्ष म्हणून ओळख आहे. पण या पक्षात आपल्याच नेत्याना महाराष्ट्रातील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी षडयंत्र आखले जात आहे,यासाठी कुटील राजकारण सुरू आहे.हे शिवसेना युबीटी नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे.भाजपमध्ये थेट ...
Read more
Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न

Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न वहदत ए इस्लामी हिंद द्वारे भारतात 5 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान अखिल भारतीय मानव गौरव अभियान सुरू आहे. यादरम्यान वहदत-ए-इस्लामी हिंद, यवतमाळ द्वारे रबिऊल अव्वल महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर (स. अ. स) जयंतीच्या निमित्ताने रविवार ...
Read more
Cotton Soyabean Rates : राज्यात कापूस,सोयाबिनला खूप कमी भाव? पण आता मिळत आहे अनुदान.

Cotton Soyabean Rates : राज्यात कापूस,सोयाबिनला खूप कमी भाव?पण आता मिळत आहे अनुदान. मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनाला योग्य भाव मिळाले नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. बाजारात आणि सरकारी स्तरावरही कापूस आणि सोयाबीनला हवे तसे भाव यंदा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी कमी भावात सोयाबीन कापूस विकावा ...
Read more
Nitin Gadkari यांचं Ladki Bahin Yojana संदर्भात मोठं वक्तव्य,शासनाच्या भरवशावर राहू नका,पैशे मिळणार की नाही स्पष्ट सांगितले.

Nitin Gadkari यांचं Ladki Bahin Yojana संदर्भात मोठं वक्तव्य,शासनाच्या भरवशावर राहू नका,पैशे मिळणार की नाही स्पष्ट सांगितले. शासन विषकन्या असते,उद्योजकांनी अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःगुंतवणूक करावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्योजकांना सल्ला. लाडकी बहीण योजने द्वारे राज्यातील महिलांना पंधराशे रुपये महिना दिल्या जात आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय तिजोरीवर आर्थिक ताण आहे.या योजनेच्या आर्थिक पार्श्वभूमीवर ...
Read more
Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024 : असे मिळवा मोफत सिलेंडर.

Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024 : असे मिळवा मोफत सिलेंडर. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहिणींना गॅस सिलेंडरची गरज असते अनेक गृहिणींमध्ये गॅस सिलेंडरवर येणारा आर्थिक खर्चाच्या ताण असतो. पण आता महिलांना घाबरण्याचे कारण नाही.ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कुणालाही आता मोफत गैस सिलेंडर घेता येणार आहे.यासाठी काही बाबी कराव्या लागतील.चला तर पाहूया काय आहेत मोफत सिलेंडर घेण्यासाठी ...
Read more
Sanjay Dhanade : संजय धनाडे यांना विधानपरीषद उमेदवारी द्या,प्रकल्पग्रस्त संघटना राज्यातील बेरोजगारांची मागणी

दारव्हा तालुका प्रतिनिधी : चेतन पवार Sanjay Dhanade : संजय धनाडे यांना विधानपरीषद उमेदवारी द्या,प्रकल्पग्रस्त संघटना राज्यातील बेरोजगारांची मागणी गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संजय धनाडे हे अनेक वर्षा पासून सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार चे प्रश्न शासना समोर ठेवून मार्गी लावण्यासाठी संघटना च्या माध्यमातून सक्रीय आहेत,त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे, ...
Read more
Indian Railway : रेल्वेच्या जनरल बोगी मध्ये प्रवास करता का? मग मिळणार ही खास सुविधा.

Indian Railway : रेल्वेच्या जनरल बोगी मध्ये प्रवास करता का? मग मिळणार ही खास सुविधा. इंडियन रेल्वे मध्ये प्रवासासाठी जनरल कोच मधून प्रवास करताना आता सर्वांना खास सुविधा मिळणार आहे.रेल्वेच्या डब्यांमधून दररोज देशात लाखो प्रवासी प्रवास करतात.पण त्यांना जनरल कोचमध्ये रेल्वे प्रवास करताना गर्दीत कुचंबणा सहन करावी लागते.तसेच त्यांना जनरल बोगीत विशेष सुविधासुद्धा मिळत नाहीत.पण ...
Read more
