BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार?

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या या नवीन खेळीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये अडकणार की, महाविकास आघाडीचे नेते ...
Read more
आता BSNL Broadband कनेक्शन साठी मोफत Wi-Fi इन्स्टॉलेशन.

आता BSNL Broadband कनेक्शन साठी मोफत Wi-Fi इन्स्टॉलेशन. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या या जगात इंटरनेट द्वारे डाटा उपलब्ध असणे ही सर्वांची दैनंदिन गरज बनली आहे. इंटरनेट आणि वायफाय सेवेसाठी विविध टेलिकॉम कंपन्या विविध रिचार्ज प्लान बाजारात आणतात. यात सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएल द्वारे मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट वाय-फाय सेवेसाठी विविध आकर्षक प्लान आणल्या जात आहे. ...
Read more
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी? विधानसभा निवडणुकीत मागील आमदारांपेक्षा जास्त आमदार जिंकल्यानंतरही भाजपच्या संख्याबळ पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला महायुती 2.0 सरकारात मुख्यमंत्री पदा समोर नांगी टाकावी लागली आहे. भाजपकडे 132 आमदार संख्या असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यापूर्वी महायुतीत असलेले ...
Read more
RBI Governor Sanjay Malhotra : 450 कोटी रुपयांच्या बंगल्यात राहून RBI चे गव्हर्नर घेतात इतकी किती पगार आणि सुविधा?

RBI Governor Sanjay Malhotra : 450 कोटी रुपयांच्या बंगल्यात राहून आरबीआय चे गव्हर्नर घेतात इतकी किती पगार आणि सुविधा ? देशाची नाडी असलेले अर्थकारण आणि चलनी नोटा चे संचलन आणि व्यवस्थापन करण्यात भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर यांची महत्त्वाची भूमिका असते. आरबीआयचे गव्हर्नर म्हणजे एका प्रकारे देशाच्या खजिन्याचे पहारेकरीच असतात.त्यामुळे देशात त्यांचा एक ...
Read more
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठीमहत्त्वाची माहिती समोर आली, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठीमहत्त्वाची माहिती समोर आली, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता? राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडके बहीण योजने मध्ये नोव्हेंबर पर्यंत शासनाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत साडेसात हजार रुपये टाकली आहे. यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. राज्यात पुन्हा नव्याने महायुती सरकार सत्तेत येण्यामागे लाडकी ...
Read more
Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ?

Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून सत्ता स्थापन झाली,तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे आणि यातील प्रत्येक पक्षाला आवश्यक 29 जागा न मिळाल्याने विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही,अशी स्थिती निर्माण झाल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षनेते ...
Read more
Digital Arrest : काय आहे “डिजिटल अटक”? कधी पोलीस,सीबीआय,ईडी करते का “Digital Arrest” ?

Digital Arrest : काय आहे “डिजिटल अटक”? कधी पोलीस,सीबीआय,ईडी करते का “Digital Arrest” ? अलिकडे देशभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये खूप वाढ होत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी डिजिटल साधने,संचार साधने वापरताना सावधगिरी आणि जागरूक राहणे गरजेचे झाले आहे.कारण आता सायबर पोलीस आणि सायबर क्राईमच्या नावावर डिजिटल अटके(Digital Arrest)सारखी प्रकरणे होत आहे.पण सावध राहून यापासून आपण या धोक्याच्या ...
Read more
Jobs in Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये Jobs Vacancy फक्त Interview माध्यमातून होणार निवड.

Jobs in Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये Jobs Vacancy फक्त Interview माध्यमातून होणार निवड. देशात कृषी विद्यापीठांमध्ये अग्रगण्य असलेल्या अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नोकरीच्या खूप संधी उघडले असून यंदा थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची या विद्यापीठात नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे. नुकतेच विद्यापीठ प्रशासनाकडून विविध पदांसाठी भरतीची ...
Read more
Navneet Rana Vs M.P Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान?

Navneet Rana Vs MP.Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान? विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मतदान आणि मतमोजणीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय व्यक्त करून ईव्हीएम घोटाळ्यातून भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्याचा आरोप होत आहे. ईव्हीएम घोटाळा आणि सत्ता स्थापनेवर मात्र अमरावतीत दोन राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. लोकसभा ...
Read more
Maharashtra BJP : मंत्री पदासाठी भाजपची जम्बो यादी, कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार ?

Maharashtra BJP : मंत्री पदासाठी भाजपची जम्बो यादी, कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार ? महाराष्ट्रात महायुती 2.0 सरकार अस्तित्वात आले आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी शपथ घेतली आहे. आता यानंतर महाराष्ट्राचा नवा कॅबिनेट कसा राहणार आणि कुणाकडे कोणते खाते जाणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे ...
Read more