लायन्स क्लब रिसोड तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

लायन्स क्लब रिसोड तर्फे जवळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप दिनांक 16 डिसेंबर रोजी करण्यात आले .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी हजर होते तसेच साहित्य वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पहावयास मिळत होता लायन्स क्लबचे सर्व मेंबर हजर होते यामध्ये लायन्स क्लबचे तालुकाध्यक्ष डॉ. माधवराव मस्के, एम जे एफ लॉ मोहनराव देशमुख ,डॉ मधुकर देशमुख, प्रतापराव नायक,डॉ सोनुने, संजय सरनाईक, प्रभाकर पाटील.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

संतोष वाघमारे, डॉ नानाराव अवचार, आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्य क्रमाचे संचालन नारायण गारडे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक किशोर वाघ सर यांनी केले यावेळी गावातील दिगंबर चव्हाण, पोलीस पाटील शंकर राठोड, शाळा समिती अध्यक्ष प्रदीप राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी उद्धव सभा दिंडे तसेच गावातील इतर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

6 + six =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.