निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करण्याची त्यांची वृत्ती आणि गरजवंताना सहकार्य करण्याची भावना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या यवतमाळ शहर प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनचे अथर्व पकाले यांनी नियुक्ती पत्र देउन लखन जाधव यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ही संस्था मुली, महिला आणि विद्यार्थी मित्र व गरजवंतासाठी कायम पुढे असेल. या निःस्वार्थ युथ फाऊंडेशन मध्ये जास्तीत जास्त महीला व तरुण मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन शहर प्रमुख लखन जाधव यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

three + 5 =