गावकऱ्यांनी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली , खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कौतुकाची थाप दिली व मतदारांचे आभार मानले.

नायगाव तालुका प्रतीनीधी:- सय्यद अजीम नरसीकर

नायगांव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे भगवानराव पाटील लंगडापूरे यांच्या पॅनला ९पैकी 8 सरपंच व सदस्य बहुमतांनी निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानले व सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

खासदार प्रताप पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार अशोक पाटील मुगावकर, प्रविन साले, या प्रसंगी पॅनल प्रमूख भगवान पाटील लंगडापूरे, गुणु पाटील, विनायक मामा ,व्यंकटराव इंद्रे, रमेशराव शिंदे पाटील , बालाजी बामन पल्ले , राम बामन पल्ले, सतीश केरुरे, प्रकाश जोंधळे, प्रकाश मिरकुटे, वैजनाथ पाटील शिंदे भुसेवाड, व्यंकट यरसनवार गौतम जोंधळे, गणपत जोंधळे, सुनिल व्होनराव, राजेश्वर अप्पा, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.