Gold : भारतात सोन्याच्या किमती वाढल्याने शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण आली आहे.देशात सोन्याचे दर महागताच भारतीय शेअर मार्केटचे विविध कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याने गुंतवणूकदार आणि कंपन्या आर्थिक चिंतेत सापडलेले आहे.नुकतेच सोन्याचे दर वाढतात देशातील मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याचे किमती भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गोल्ड प्राईस मध्ये चढउतार होत असताना भारतात यामुळे मोठा परिणाम दिसून येत आहे. यामुळे भारतात सोने व्यवहाराशी संबंधित अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे.
भारतात 14 फेब्रुवारी 2025 ला मुथूट फायनान्स, सेन्को गोल्ड आणि कल्याण ज्वेलर्स आणि इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स हे 20 टक्क्यांनी घसरलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे यात प्रामुख्याने Sanco Gold चे शेअर 20% घसरून 357.7 लोवर सर्किटवर पोहोचला आहे. देशात शेअर मार्केटमध्ये सोन्याच्या दरात वाढ होत असतानाही शेअर मध्ये मोठी घसरण देशभरातील इन्वेस्टरसाठी चिंताजनक बाब ठरलेली आहे.
Gold : ही आहेत शेअर कोसळण्यामागे महत्त्वाची कारणे.
भारतात शेअर मार्केटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरल्याची अनेक मोठी कारणेही समोर आलेली आहे.महत्त्वाचे म्हणजे सेन्को गोल्ड कंपनीचे ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024 या तीन महिन्यात आर्थिक निकाल कमवत झालेले आहे.
याव्यतिरिक्त World Market मध्ये आता सोन्याच्या किमती वाढत असल्या, तरीही भारतीय ज्वेलर्स कंपन्यांसाठी हा आंतरराष्ट्रीय ट्रेंड नुकसानदायक असल्याचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सोने दरात कमी होत असताना भारतात सोने आयात कमी झाले आहे, भारतात सोन्याच्या दरात वाढ होत असताना अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर मार्केट वरील शेअर्सवर मोठा परिणाम दिसत आहे.
या दोन कंपन्यांच्या शेअर्सवर झाला मोठा परिणाम.
यात प्रामुख्याने सोन्याच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स आता शेअर मार्केटमध्ये घसरलेली आहे.भारतीय स्टॉक एक्सचेंज( BSE) वर कल्याण ज्वेलर्स शेअर 60 टक्क्यांपेक्षा खाली घसरून 487.70 वर क्लोज झालेला आहे.
यामुळे आता कंपनीचे मार्केट कॅप 50 हजार 300 कोटी रुपये इतके राहिले आहे,तर या दरम्यान देशात फायनान्स क्षेत्रात प्रमुख कंपनी असलेली मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये 3 टक्के घसरण झालेली आहे.
या कंपनीच्या शेअर 2254.5 टक्क्यांवर वर बंद झाला असून, कंपनीचे बाजार मूल्य 90 हजार 500 कोटी रुपये इतके राहिले आहे.तर भारतातील इतर मोठ्या ज्वेलर कंपन्यांमध्येही शेअर मार्केट मध्ये शेअर्स घसरणचा परिणाम झालेला आहे.
यात पीसी ज्वेलर्स चे शेअर्स 60% पेक्षा अधिक घसरून 2254.55 वर बंद झाले आहे,तर RBZ ज्वेलर्सचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरून 180.70 वर क्लोज झाले आहे. दुसरीकडे मोठी सन्स ज्वेलर्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून 20.74 वर बंद झाले आहे.
यामुळे झाली Sanco Gold च्या शेअर्समध्ये घसरण
प्रामुख्याने सेंको गोल्ड च्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण कंपनीचे नुकतेच आर्थिक निकालामध्ये कमकुवत प्रॉफिट आकडेवारी आहे.ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 या तीमाहीत या कंपनीचा निवड नफा 69.4 टक्क्यांनी घसरून कमी झाला आहे.
2024 च्या सुरुवातीला कंपनीला 109.3 कोटींचा नफा नोंद झाला होता,तो आता 33.4 कोटींवर खाली आला आहे. तर कंपनीच्या नफ्यामध्ये खर्च वजा केल्यास ही मोठी घसरण मानली जात आहे.
या कंपनीचा महसूल 27.3 टक्क्यांनी वाढून 200102.5 कोटींवर पोहोचला आहे.हे मागील वर्षी 1652.2 कोटी होता.{Sanco Gold Company Profits} कंपनीच्या विक्रीत वाढ असली तरी यावर्षीच्या सुरुवातीला नफा घटताना दिसून आले आहे.
नेमकी हीच बाब या कंपनीत Invest करणाऱ्या इन्वेस्टर साठी चिंतेची बाब ठरताना दिसत आहे.परिणाम स्वरूपी इन्वेस्टरसनी आपले शेअर्स विकण्याची सुरुवात केलेली आहे.
देशात सोने महाग पण ज्वेलर्स कंपन्यांचे शेअर्स का घसरत आहे ?
सामान्यतः देशात सोन्याचांदीच्या किमतीत वाढ झाली, तर शेअर मार्केटमध्ये सक्रिय असलेल्या ज्वेलर्स कंपन्यांचे शेअर्सची किंमत वाढत जातात.मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होत असताना याचा उलट परिणाम भारतात गुंतवणुकीवर पडलेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे नफा बुकिंग झालेली आहे,त्यामुळे भारतात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपनी कमी सक्रीय दिसत आहेत.यामुळे शेअर मार्केट आणि गोल्ड मध्ये गुंतवणुकीचे समीकरण पलटी झालेली आहे.
वर्ल्ड मार्केटमध्ये जरी सोन्याच्या किमती रेकॉर्ड कायम करीत आहे,मात्र ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्सवर भारतात नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या विदेशी आयातीवर 25 टक्के tax लादला जाईल हा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या एका निर्णयामुळे वर्ल्ड मार्केटमध्ये अस्थिरता आलेली आहे. अमेरिका आणि इतर देशातील गुंतवणूकदार वर्ल्ड मार्केटमध्ये सोन्याची किंमत कमी झाल्याने त्यात Investment करण्यावर भर देत आहे.
तर दुसरीकडे सोन्याची किमती वाढली असल्याने दागिने आणि सोन्याच्या फायनान्स कंपन्यांवर याचा दुहेरी परिणाम होताना दिसत आहे.
महाग असलेल्या सोन्यामुळे अशा कंपन्यांचा वाढतो, मात्र विदेशातून आयात होणारा कच्चा माल आणि त्याची किमती वाढल्याने नफा कमी होत आहे.भारतात असा अनुभव आहे की,Gold Price वेगाने वाढताच सोन्याची खरेदी प्रमाण कमी होते,यामुळे गोल्ड कंपन्यांच्या विक्रीत घट होते.
आगामी दिवसात हे दिसणार परिणाम?
भारतात गोल्ड प्राइस वाढल्याने शेअर मार्केटमध्ये सक्रिय गोड कंपन्यांचे शेअर्स वर दबाव आलेला आहे. येणाऱ्या दिवसात शेअर्सची परिस्थिती काही महत्त्वाच्या घटकांवर निर्भर राहणार आहे.
देशात येत्या सणउत्सव काळात सोने ग्राहकांचा कल खरेदी कडे कल वाढला आणि सराफा मार्केटमध्ये ज्वेलरी विक्रीत वाढ झाली,तर देशातील मुथूट फायनान्स, कल्याण ज्वेलर्स, Sanco Gold यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात.
पुढे भारतात लग्नसराईचा मौसम सुरू होईल.त्यात सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची एकंदर शक्यता आहे. यात वर्ल्ड मार्केटमध्ये या संदर्भात अस्थिरता कमी झाली, आणि सोन्याच्या किंमत स्थिर असली, तर इन्वेस्टर पुन्हा ज्वेलरी कंपन्यांकडे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात.
येत्या काही महिन्यात भारतात सोन्याची मागणी, जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या खरेदी विक्रीत आर्थिक घडामोडी, आणि यात सक्रिय असलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल, हे सर्व घटक भारतातील ज्वेलर्स कंपन्यांच्या शेअर्सच्या हालचालीवर मोठा परिणाम टाकणार आहे.
या दरम्यान मात्र इन्वेस्टर्स आपला इन्वेस्टमेंट करण्यापूर्वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गोल्ड व्यवहारात एकंदरच माहिती घेऊन आणि अभ्यासानेच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतील.