Gold Rates Today : आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात उलटफेअर होत असताना इन्व्हेस्टर्सनी Gold इन्वेस्टमेंट थांबलेली आहे. यामुळे याचा थेट प्रभाव भारतात सोने चांदीच्या दरात होणाऱ्या उतार चढावावर दिसत आहे.
दरम्यान भारतात सोमवारी सोन्याचे भाव पुन्हा घसरल्याने भारतातील गोल्ड कंपन्या आणि इन्वेस्टर चिंतेत येत असतानाच, सराफा मार्केटमध्ये सोने दागिने आणि कच्चा सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी थोडी दिलासादायक बातमी या माध्यमातून समोर आली आहे.
सोमवार 17 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट होण्याच्या भावात घसरण होऊन प्रति 10 ग्राम 86 हजार 210 रुपये दर झाले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात दिल्ली आणि इतर मेट्रोपोलीटिन शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 600 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 550 रुपयाने खाली आले होते.Gold Rate Down
मागील आठवड्यात शुक्रवारच्या दिवशी दिल्लीत सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 89 हजार रुपये वर पोहोचले होते, तर इतर अनेक शहरांमध्ये मागील आठवड्यात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या नव्या किमती मध्ये चढउतार सुरू होता. दरम्यान सोमवार 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीसह महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये प्रति 10 ग्राम सोन्याचे दर किती खाली आले?हे आपण या माध्यमातून जाणून घेऊया.
Gold Rates Today : महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सोमवारचे सोन्याचे दर.
22 कॅरेट सोने दर
(प्रति 10 ग्रॅम)
नागपूर- 78890/- रुपये
जळगाव-78890/- रुपये
ठाणे- 78890/- रुपये.
मुंबई – 78890/- रुपये
पुणे-78890/- रुपये
कोल्हापूर-78890/- रुपये
24 कॅरेट सोन्याचे दर
(प्रति 10 ग्रॅम)
कोल्हापूर-86060/-रुपये
जळगाव-86060/- रुपये
मुंबई- 86060/- रुपये
पुणे-86060/- रुपये
नागपूर-86060/- रुपये
ठाणे- 86060/- रुपये
सोन्याच्या वरील दरांमध्ये अंदाजीत दर देण्यात आलेले आहे.यामध्ये विविध शहरात GST,TCS आणि इतर Tax cचा समावेश नाही.या सदर्भात सराफा मार्केटमध्ये स्थानिक ज्वेलर्स सोने चांदी दरांबाबत अचूक माहिती देतात.
भारतात चांदीच्या दरात सोमवारी 100 रुपयांची घसरण.
दरम्यान भारतात मागील काही दिवसात सोन्याचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दरामध्ये घसरण होत असतानाच वेळोवेळी चांदीच्या दरामध्येही चढ-उतार होत आहे.17 फेब्रुवारी रोजी भारतात चांदीचे दर घसरून प्रति 1 किलो 1लाख 40 हजार रुपये इतके दर झाले.सोमवारी चांदीच्या भावात 100 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
मागील आठवड्यात चांदीच्या दरात अचानक 1 हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली होती.तर मागील शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात चांदीच्या हाजीर दरात एकूण 2 हजार रुपये प्रति किलोची वाढ पाहायला मिळाली. होती.आशियामधील सोने-चांदीचे प्रमुख मार्केट असलेले कॉमेक्स (COMEX Market) चांदीचा वायदा बाजार तब्बल 4 टक्क्यांनी वाढून 34 यूएस डॉलर प्रति औंस और पोचला होता.