Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष ...
Read more
Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार ...
Read more
समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, ...
Read more
Marathi Rajbhasha Din साजरा!

*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार* Marathi Rajbhasha Din : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा व वाड्मय मंडलाच्या वतीने मराठी भाषा राजभाषादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा. कवडू राठोड सर उपस्थित होते. तसेच मंचावर आय.क्यू ए.सी.समन्वयक डॉ.असरार खान तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप खुपसे ...
Read more
बाभूळगावच्या शंकरपटात लक्षा व राना अव्वल.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ब गटात हिरा सिकंदर,तालुका गटातून चिमणा मारोती प्रथम. बाभूळगाव शहरात बसस्थानक जवळील अभय गुगलीया शेतात भव्य तीन दिवस शंकरपटाचा थरार बाभूळगाव वासियांनी अनुभवला असून यात शंकरपटातील सामान्य गटात अ गटात हिवरा येथील साहेबराव पाटील 7.30 सेकंदात धूम ठोकत प्रथम क्रमांकाचे 51001 बक्षीस तर ब गटात नवनाथ महाराज वखारी वडगाव यांच्या हिरा ...
Read more
Fire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर ...
Read more
Sushganga Public Schoolमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत एजुफेस्ट अंतर्गत विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या रमन इफेक्टचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाला ...
Read more
शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर दि.29 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेंच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट मुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट 50000 देण्यात यावी. ...
Read more
काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य आक्रोश मोर्चा!

*नेर तालुका प्रतिनिधि : मुदस्सर शेख* तालुक्यातील हजारो शेतकरी एकवटले तहसीलदारांना दिले निवेदन. यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच हा जिल्हा आत्महत्यासाठीही अग्रेसर म्हणून गणल्या जाते. उत्पादनापेक्षाही बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले असतांनाही, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्या विषयी ...
Read more
जाणीव एक हात मदतीचा संस्थेने भारी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्य शाळेत प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा घेण्यात आली.

यवतमाळ पासून थोड्या दूरवर असलेल्या भारी गावातल्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्य. व मातोश्री कमलाबाई मांगुळकर (काॅन्वेट) शाळेत सिंगल युज प्लास्टिक कार्यशाला घेण्यात आली. व आपल्या गावातला परिसर व शाळेच्या परिसरात सर्वाना आवडत असलेले वेफर्स, बिस्किट पुडे, आपल्या घरात भाजीपाल्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टीक पन्नी ही सर्रास रस्तावर किंवा उकिरड्यावर पडलेल्या दिसतात व आपल्या पर्यावरणाला किती ...
Read more