क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा Martyrdom Day.

राळेगांव: २१ आॅक्टोबर क्रांतीविर बाबूराव पुल्लसूर शेडमाके यांच्या Martyrdom Day निमित्त राळेगांव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृहा च्या बाजूला असलेल्या क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या तैलचित्रा जवळ समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू रविंद्र शेराम, नगराध्यक्ष नगर पंचायत राळेगांव प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांता अध्यक्ष तिरू बळवंत मडावी. आदिवासी ...
Read more

Domestic Cylinder वापर करणाऱ्या आस्थापनांवर पुरवठा विभागाचे छापे.

Domestic Cylinder: यवतमाळ हॉटेल व्यवसाय करण्यासाठी घरगुती गॅसचा सिलिंडरचा वापर करण्यास बंदी असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. त्यातूनच जिल्हा पुरवठा विभागाने १८ पथके गठीत करून शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी शहरातील आस्थापनांची चौकशी केली. या कारवाईत २७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने ...
Read more

Brutal Murder Case: पिपंळखुटि येथे दगडाने ठेचून युवकाचा खून.

पिपंळखुटी येथील देशी दारू तेलंगणात राज्यात: उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष. Brutal Murder Case: दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सदर ही घटना चेकपोस्टजवळील पिंपळखुटी परिसरात दि. १८ ऑक्टोबर २०२३ बुधवारी रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवीण नामदेव मंडपाचे (२८) रा. पिंपळखुटी असे खुन झालेल्या ...
Read more

Skill Development Centre: वेगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन.

मारेगाव: कौशल्य युक्त महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात ५११स्व.प्रमोदजी महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे (Skill Development Centre) उद्घाटन दिनांक १९ आॕक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील विस केंद्रापैकी मारेगाव तालुक्यात वेगाव येथे सदर केंद्राचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या ...
Read more

Child Abuse: शहरातील 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार.

72 वर्षीय नराधम पोलीसांच्या ताब्यात. Child Abuse: घरात बसून टीव्ही पाहात बसलेल्या 8 वर्षिय बालिकेला तुझी आजी कोठे गेली , मला तीला भेटायचे आहे असे विचारून तेथील पलंगावर येऊन बसलेल्या 72 वर्षीय आरोपीने बालीकेशी अश्लिल चाळे करीत अत्याचार केल्याची घटना दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शहरातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी ...
Read more

Statewide Strike: आयटक Maharashtra राज्य आरोग्य खाते आशा व‌ गटप्रवर्तकांनी दिली जिल्हापरिषदेवर धडक‌.

१८ ऑक्टोबर पासून आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप. Statewide Strike: आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचा‌ मोर्चा १८ ऑक्टोबरला श्रम शक्ती भवन यवतमाळ येथुन घोषणा देत आगेकुच करत निघाला शहरवासीयांचे लक्ष केंद्रीत करीत जिल्हा परिषद मार्गे जुना बसस्थानक चौकातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सलामी देवून सरळ नेताजी भवन पासून, नेताजी मार्केट ...
Read more

Headlines Yavatmal

Headlines Yavatmal सोयाबीनची गंजी पेटविली. पुसद :अंतर्गत येणार्‍या चिलवाडी शिवारातील शेतामध्ये सोयाबीन काढून त्याची गंजी लावून ठेवली असता १७ ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपीने गंजीला आग लावली. या आगीत शेतकर्‍याचे ६५ हजार रूपयाचे नुकसान झाले. बापूराव भीसे यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू. वडगांव  : दहेली ते सायखेडा रोडवर १४ ऑक्टोबर रोजी ...
Read more

भाजपा तर्फे बेताल वक्तव्य करणाऱ्या Jitendra Awhad यांच्या प्रतिमेला जोडे मारत Nished Aandolan.

उमरखेड: भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर व समस्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दि.18 ऑक्टोंबर रोजी स्थानिक संजय गांधी चौकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या Jitendra Awhad यांच्या प्रतिमेला जोडे मारत Nished Aandolan करण्यात आला. यावेळी संतोष हिंगमिरे , ऍड.संजय जाधव ,अतुल खंदारे ,डॉ जयशंकर जवणे ,पुंडलिक कुबडे ,भगवान इंगळे , बाळा दुधेवार ...
Read more

यवतमाळ येथे शिक्षकांनी नवसाक्षर प्रशिक्षणावर टाकला बहिष्कार.

शिक्षकांत अशैक्षणिक कामाबाबत असंतोष,प्रशिक्षणस्थळी शिक्षकांनी प्रशासनाला दिले निवेदन. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने जिल्हा प्रशिक्षण संस्था यवतमाळ द्वारा आयोजित यवतमाळ तालुका स्तरीय नवभारत साक्षरता प्रशिक्षण दि. १८.१०.२०२३ ते २०.१०.२०२३ पर्यंत शिवाजी हायस्कुल यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण नियोजन स्थळी प्रशिक्षण नियंत्रक विस्तार अधिकारी दिपीका गुल्हान े, केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे तर सुलभक म्हणून ...
Read more

Judo Competition: दिग्रसच्या तीन ज्यूडो खेळाडूंना विद्यापीठाचा कलरकोट, अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र.

Judo Competition: दिग्रस येथील बी बी कला, ना भ वाणिज्य व बा पा विज्ञान महाविद्यालयाच्या तीन ज्यूडो खेळाडुंनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहुमान असलेल्या कलरकोटचे मानकरी ठरले आहे. या यशामुळे ते अखिल भारतीय स्पर्धेसाठी देखील पात्र ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आंतर ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.