Darwha: पाथ्रड देवी येथिल मासेमारांवर उपासमारीची वेळ.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७. Darwha: गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७, ता. दारव्हा जिल्हा. यवतमाळ संस्थेकडे गोकी प्रकल्प शासनाचे अटी व शर्ती नुसार बोली पद्धतीने संस्थेकडे आहे. सदरहू तलावाची संस्थेनी शासनाची P.P. करून ठेकेदाराला प्रकल्प दिलेला आहे. ठेकेदाराचे माणसं येवून प्रकल्पावर मासेमारी ...
Read more

बाभूळगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा (पूर्व) चे.  जिल्हाध्यक्ष-डॉ. निरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बाभुळगाव येथील विश्राम गृहात दि.17 डिसेंबर रोजी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष – लक्ष्मणजी पाटील, जिल्हा महासचिव – शिवदासजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद ...
Read more

विविध पिकांनबाबत कृमकोच्या वतिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृपको) यवतमाळ यांच्या वतीने  दिनांक १४ डिसेंबर  रोजी बाभुळगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संघ मर्यादित च्या कार्यालयासमोर विविध पिकांनबाबत  मार्गदर्शन चर् पिकांचे उत्तम व्यवस्थापन कसे करावे या बाबत  चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे हे होते. तर प्रमुख पाहुणे ...
Read more

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावरचे खड्डे बुजवले.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* देवगाव सतत वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात अपघाताची शक्यता अशा आशयाची वृत्तपत्रात बातमी आली होती. या बातमीची राष्ट्रवादी काँग्रेसचे दखल घेत शुक्रवारला दुपारी खड्डे बुजवले. बाभुळगाव ते देवगाव या सतत वर्दळीच्या वरदळी  रस्त्यावर खड्डे पडले होते. हे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात  वाहनधारक अचानकपणे आपले वाहन वळवीत होते. यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता होती. ...
Read more

Tractor Accident: इसापूर ते शेंबाळ पिंपरी या मार्गावर ट्रॅक्टरचा अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Tractor Accident: शासनाच्या हलगर्जी पणामुळे इसापूर ते शेंबाळ पिंपरी रस्त्यांचा अपघाताची मालिका सुरूच आज सकाळी 8 च्या दरम्यान उमरखेड वरून इसापूर येथे येत असलेल्या एम एच 29ए के 0718 कर्माक चा ट्रॅक्टर चा अपघात झाला या अपघाता में कोनतेहि जीऊ हमी झाली नाहि. शासनाने ऐखादि मोठि जीऊ ...
Read more

साजेगाव(पिंप्री) ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी वनिता सोनोने अविरोध.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* तालुका प्रतिनिधी/दारव्हा: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या साजेगाव(पिंप्री),वाघुळ गट ग्राम पंचायतीची सरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी स्थानिक ग्राम पंचायतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सौ.वनिता ताई संतोष सोनोने यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात ...
Read more

विमुक्त जाती अ मधील अवैध घुसखोरी थांबवा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल – गोरसेना

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी* गोर सेना व सकल विमुक्त जाती यांच्यावतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीय मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात संपूर्ण महाराष्ट्र भरून हजारोंच्या संख्येने समाज बांधव ...
Read more

Jode Maro Andolan: विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोरसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात Jode Maro Andolan. तालुका प्रतिनिधी दारव्हा: विमुक्त जाती ( अ ) मधील अवैध घुसखोरी थांबवा,एसआयटी लागू करा, याकरीता सकल विमुक्त जाती च्या वतीने 8 डिसेंबर रोजी गोरसेनेचे अध्यक्ष प्रा संदेश राठोड यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जन आक्रोश मोर्चा लाखोंच्या संख्येने धडकला होता,मात्र बहुजन कल्याण ...
Read more

Road Accident: बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक गंभीर.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* Road Accident: बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना सोमवारला सायंकाळी 7:45 वाजता घडली. मृतक प्रितेश प्रकाश ओंकार वय 32 वर्षे राहणार राणी अमरावती हा आपली दुचाकी पल्सर एम एच 29 बि ...
Read more

ट्रॅक्टरचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ट्रॅक्टरचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या. बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील रहिवाशि कृष्णा शंकर महाजन या तरुणाने शेतामध्ये झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक तरुणाच्या अचानक जाण्याने गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.कृष्णा महाजन वय 25 वर्ष याने कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते. सदर ट्रॅक्टरचा हप्ता तो फेडण्यास असमर्थ ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.