Road Accident: धामणगाव रोडवरील दीप बार समोरील घटना.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भरधाव रेतीट्रकची दुचाकीला धडक 3 गंभीर. Road Accident: बाभुळगाव बस स्थानक नजीक धामणगाव रोडवरील दीप बार जवळील पेट्रोल पंपाच्या समोर धामणगाव कडून येणाऱ्या भरधाव  वेगाने अवैध रेती भरून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने  ॲक्टिवा दुचाकीवरील ३ जन फेकल्याने गंभीर जखमी होऊन  रेतीचा ट्रक उलटल्याची  घटना दिनांक 27डिसेंबर रोजी सांयकाळी ...
Read more

यवतमाळ शहराच्या कायम स्वरुपी पट्टे व घरकुल संदर्भात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जिल्हाधिकारी यांना फोन व विशेष पत्र.

मो.तारिक लोखंडवाला व करिम खान यांच्या निवेदनाची घेतली दखल. यवतमाळ शहरातील रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मो. तारिक लोखंडवाला व करिम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना निवेदन दिले. निवेदनात यवतमाळ शहरातील नेताजी नगर, अंबा नगर, तलाव फैल १ व २, तारपूरा, सेवा नगर, कुंभारपुरा , इंदिरा ...
Read more

“दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” जयघोषात सायखेड मध्ये दत्त जयंती साजरी.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे निघालो घेऊन दत्ताची पालखी या स्वराने दुमदुमली सायखेड नगरी, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दत्त जयंती उत्सव. दारव्हा; दत्त मंदिरांमध्ये केलेली फुलांची आकर्षक सजावट….विद्युत रोषणाईने सजविलेला कळस…गाभाऱ्यात दरवळणारा धूप-अगरबत्तीचा सुगंध…होमहवन अन् कीर्तन भारुडामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण… दारव्हा शहरासह विविध गावात बुधवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात ...
Read more

बाभुळगाव येथे नाफेडची तूर नोंदणी 28 डिसेंबर पासुन सुरू होणार.

*बाभुळगाव, ता, प्र, मोहम्मद अदीब* शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या आदेशा प्रमाणे. हंगाम 2023 -24 ‘नाफेड ‘या संस्थेच्या मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी दि. 28 डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नांव ऑनलाईन नोंदणी करण्यात यावे असे आवाहन बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले ...
Read more

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* पुसद :- येथील विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे ४ थे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व ३ महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ. कमल दत्तराव पतंगे हिन ...
Read more

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह,काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन,नाटक आणि आत्मकथन ...
Read more

सरुळ येथे प्रीथमजी महाराज पुण्यतिथी उत्सव, संगीत भजन मैफीलचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरुळ येथे  प्रितामजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ४ ते ७ यावेळात काकड आरती, १० ते २ हभप. माउली ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (भिवंडी, जि. ठाणे) यांचे कीर्तन होईल. शंकरराव वैरागकर (नाशिक), बाळासाहेब वाईकर (अहमदनगर), जगन्नाथराव वाडेकर (पंढरपूर), धोंडीराम बळवंत (परळी वैजनाथ), जगदीश ...
Read more

पुर्णा नदीपात्रातून अवैध रेती /वाळू उपसा रात्रीच्या वेळी चालतो हा खेळ‌.

प्रतिनिधी/ सेनगाव: सेनगाव तालुक्यात रेती माफियांनी आपला दबदबा कायम ठेवून पुर्णा नदीपात्रातील प्रतिदिन शंभर ब्रास रेतीची यंत्राद्वारे भर दिवसा साठा करून ठेवला जातो साठवलेल्या रेतीचा रात्रीच्या अवैध मार्गाने वाहतूक असते महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अभयामुळे करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा प्रकार रात्रीचा चाल त असतो असा महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे लाखो रुपयांचा ...
Read more

Christmas 2023: सूशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारे संचालित सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण (Christmas 2023) अतिशय उत्साहात सारा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थाना नाताळ सणानिमित्य शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे, विशेष ...
Read more

दाभा येथे पशुचिकित्सा व वंध्यत्व निवारण शिबिर,584 जनावरांची करण्यात आली  तपासणी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* पशुसंवर्धन विभाग बाभूळगाव व रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा  यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23डिसेंबर  रोजी दाभा येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात कार्यक्रमांमध्ये जनावरांची गर्भतपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, बकऱ्याची हगवण व सर्दी खोकला तसेच  तोंडाला जखमा होणे आदी  रोगांवर  उपचार व निदान करण्यात आले. यावेळी गावातील पशुपालक बंधूंना  रिलायन्स फाउंडेशन ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.