काळी दौलत येथे एसीबी ची धडक कारवाई.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर ( धरण)* प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. काळी (दौलत): आशा वर्करची नोकरी लावुन देण्यासाठी विस हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसिबी च्या जाळ्यात अडकले ही कारवाई काळी दौलत प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली. महागाव तालुक्यातील माळवागद येथील एका महिलेला आशा ...
Read more
Accident Case: मोटारसायकल अपघातात युवा व्यवसायीक ठार.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* Accident Case: शेंबाळपिंपरी येथे कापड व्यवसाय करणारा युवा व्यवसायीक मोटार सायकलने जात असताना झालेल्या अपघातात ठार झाला. दगडधानोरा येथील गणेश रामदास वाघ हा युवक गेल्या काही वर्षांपासून कापड व्यवसाय करायचा आणि रात्री गावाकडे मोटार सायकलने परत जायचा. रात्री गणेश मोटारसायकलने उमरखेड मार्गे दगडधानोऱ्याकडे जात असताना शेंबाळपिंपरी पासुन तीन ...
Read more
Lions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी द्वारा आयोजित शिक्षण प्रसारक मंडळ तालुका स्तरीय क्रिकेट करंडक स्पर्धा (२०२४) मुलींच्या अंतिम सामन्यात Lions Junior College ने लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचा 13 धावांनी पराभव करून शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक जिंकला. या विजयी संघात परिणीता माथनकर (कर्णधार), सुहानी काळे, सुहाना चौरसिया, श्रावणी गोबाडे,निलम देवहारी. रेश्मा ...
Read more
पुसद येथील रिंग रोड साठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजूरी.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* खासदार भावनाताई गवळी व आमदार निलय नाईक पुसद यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पुसद येथील रिंग रोड ची समस्या निकाली निघाली आहे. खासदार भावनाताई गवळी व आमदार निलेय भाऊ नाईक पुसद यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केली आहे या रिंग रोड मुळे शहराच्या आर्थिक ...
Read more
जि.प.प्राथमिक शाळा पाथ्रड देवी येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* अभिनव डिजिटल शाळा निर्माण करण्याचा केला संकल्प. दारव्हा…जि. प. प्राथमिक शाळा पाथ्रड देवी शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विरंगुळा व कलागुणांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच सांस्कृतिक कार्यक्रम हा एक भाग आहे. सांस्कृतिक ...
Read more
बोदेगांव येथे लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील बोदेगांव येथे 28/1/24 रोजी लिटिल बर्ड्स कॉन्व्हेंट येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी याही वर्षी शाळेच्या पठगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्याज बरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौं ऊमिता सुखदेव राठोड तसेच प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौं कालिंदा यशवंत पवार , व उपसरपंच ...
Read more
Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.

यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान ...
Read more
कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियाना राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गोपाल पाटील डॉ.संघर्ष राठोड , डॉ. क्रांतीकुमार नवंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना संदर्भात गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती ...
Read more
भारतीय संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी – Sanjay Khode

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* आपल्या देशात लोकशाही आहे. आपली संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी असून जन्म देणारी जरी आईवडील असले पण भारत माता ही पोसनारी आई आहे. त्यामुळे भारत माताचा नेहमी आदर्श ठेवावा असे मत Sanjay Khode यांनी व्यक्त केले. प्रजसत्ता दिनानिमित्त बाभूळगाव येथील यवतमाळ अर्बन बँक बाभूळगाव येथे दरवर्षी प्रमाणे भारतमाता पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन ...
Read more
बाभूळगावात रंगला खेळ पैठणीचा बाहाड, भूरणे,साहू, चौवळे, बोरकर ठरले पैठणीचे मानकरी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भारतीय जनता पक्ष महिला आघाडी बाभूळगाव यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषक खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या खेळाचे आयोजन दि.24 जानेवारी रोजी स्थानिक नगर पंचायतच्या प्रांगणात करण्यात आले होते. कुटुंबाच्या रोजच्या दैनंदिन कार्यात माता-भगिनींना स्वतःसाठी वेळच मिळत नाही.महिलांचे एकमेकांशी हीतगुंज व्हावे एकमेकांना भेटता यावे व नवीन कल्पना विचाराची ...
Read more