Open Signal App : हा नवीन ॲप्लिकेशन इंस्टॉल करा.आणि जाणून घ्या, तुमच्या एरियात कोणता मोबाईल नेटवर्क मजबुत !

Open Signal App : स्मार्टफोन मध्ये नवीन सिम टाकण्यापूर्वी आपल्या क्षेत्रात कोणत्या टेलिफोन कंपनीचा नेटवर्क मजबूत आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. यासाठी आता कुठेही माहिती घेण्याची गरज नसेल,कारण नुकतेच मार्केटमध्ये लॉन्च झालेला ओपन सिग्नल ॲप यासाठीची मदत करणार आहे. Open Signal App याचे माध्यमातून विविध एरियामध्ये कोणत्या कंपनीचा नेटवर्क स्ट्रॉंग आहे, आणि सुरळीत टेलिकॉम ...
Read more
Budget Friendly iphone : मुहूर्त ठरला! बजेट फ्रेंडली आयफोन येतोय बाजारात ? जाणून घ्या, केव्हा होणार लॉन्च.

Budget Friendly iphone : आधुनिक जगात स्मार्टफोनच्या श्रुंखलेत आयफोन ला सर्वात जास्त भारतात एप्पल आयफोनचे लोक खूप शौकीन आहेत.मात्र आयफोन खूप महाग आणि सर्वांच्या आवाक्या बाहेर असल्याने सहजासहजी लोक आयफोनची खरेदी करीत नाही.मात्र आता भारतात सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च होणार आहे. Budget Friendly iphone : लवकरच लॉन्चिंग होणार Apple iPhone SE. आयफोन बनविणाऱ्या Apple iphon.एप्पल ...
Read more
SwaRail SuperApp : भारतीय रेल्वे चा SuperApp “SwaRail” लॉन्च.जाणून घ्या प्रवास्यांना काय सुविधा मिळणार.

SwaRail SuperApp : रेल मंत्रालय ने 4 फेब्रुवारी रोजी आपला सुपर ॲप ‘स्वरेल’ हा ॲप्लिकेशन सादर केला आहे. हा सुपर ॲप इंडीयन रेल्वेच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेजसाठी स्टॉप सॉल्यूशन बनुन म्हणून पुढे काम करणार आहे. सध्या याला भारतीय रेल्वेने बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध केले आहे. हा ॲप Google Play Store आणि Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध ...
Read more
Mahavitaran Smart Meter : जाणून घ्या, Smart TOD Meter लावण्याचे फायदे आणि नुकसान.

Mahavitaran Smart Meter : महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित T.O.D. (टाईम ऑफ डे)वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावल्या जाणार आहे. हे प्रीपेड मीटर नाहीत. या मीटर मुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही. विशेष म्हणजे हे टीओडी मीटर वीज ग्राहकांच्या घरात मोफत लावला जाणार ...
Read more
Digital Payments : जाणून घ्या!! खरा आणि खोटा QR CODE कसं ओळखायचे ?

QR Code : या आधुनिक युगात ऑनलाईन बँकिंग सिस्टम,डिजिटल पेमेंट सिस्टम, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम Digital Online Payments System.मोठ्या प्रमाणात वापरात आला आहे.छोटे छोटे व्यवसायापासून मोठ्या उद्योगांपर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी अर्थातच पैशांच्या घेवाणदेवांसाठी डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड QR Code वापरले जातात. Quick Response Codes अगदी ऑटो रिक्षा ते मोठ्या व्यवसाय, उद्योगाकडून ...
Read more
UPI New Updates Feb : 1 फेब्रुवारी पासून UPI वापरात होणार मोठा बदल ?

UPI New Updates : आधुनिक डिजिटल आणि ऑनलाईन पेमेंट प्रणाली मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थातच यूपीआय पेमेंट (UPI Payments) माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे आजकाल सर्वसामान्य बाब झाली आहे. भाजीपाला ते मोठमोठे मॉल्स,इतर सर्व दुकानात आर्थिक देवाण-घेवानीसाठी यूपीआय माध्यम सर्वांसाठी सुविधाजनक प्रक्रिया आहे. मात्र आता युपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याच्या नियमात एक फेब्रुवारी 2025 पासून बदल ...
Read more



