Republic Day Holiday : मोठी बातमी! सरकारचे परिपत्रक निघाले ! महाराष्ट्रात 26 जानेवारीची सुट्टी रद्द !

Republic Day Holiday : देशभक्तीच्या 8 थीम वर प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचे सरकारी फर्मान. प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक अवकाश असतो,.आता नुकतेच सरकारने एक परिपत्रक काढून 26 जानेवारी 2025 ची सुट्टी रद्द केली आहे.त्यामुळे आता यापुढेही प्रजासत्ताक दिनी 26जानेवारीला सुट्टी मिळणार नाही असे मंगळवारी निघालेल्या या शासन परिपत्रकात म्हटलेले आहे.येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांमध्ये सुट्टी रद्द करून ...
Read more
Maharashtra ST Scam : एस टी महामंडळात आता झालेला 2 हजार कोटींचा घोटाळा काय ?

Maharashtra ST Scam : एकीकडे महाराष्ट्र एस टी महामंडळ मोठ्या नुकसानीत असताना महामंडळाला नफ्यात आणण्याचा प्रयत्न होत असतानाच एसटी महामंडळामध्ये कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याची तयारी करण्यात आली आहे.महामंडळात हा गैरव्यवहार आणि मनमानी निर्णय उजागर झाला आहे.सरकारला पूर्णतः अंधारात ठेवून हा निर्णय करण्यात आलेला आहे.एसटी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णय झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळ व्यवस्थापनाकडून 1,310 एस ...
Read more
Soyabin Rates : लवकरच सोयाबीनला मिळणार प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा भाव!!

Soyabin Rates : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून सर्वाधिक दयनीय परिस्थिती कापूस आणि Soyabin उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे महाराष्ट्रात गेल्या दोन खरीप सत्रापासून सरकारने Soyabin चे पडलेले दाम वाढवून देण्यासाठी तसेच उत्पादनावर आधारित 15 टक्के नफा तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यावर उदासीनता बाळगलेली आहे. राज्यात सध्या सोयाबीनला 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहेत,आणि कापसाला 6500 ...
Read more
SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card !

SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card ! महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा ! “27 डिसेंबरला राज्य सुरू झाली स्वामित्व योजना” केंद्र सरकारने स्वामित्व योजनेतून गाव खेड्यातील गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे शेतीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी काम सुरू केले आहे. यानुसार महाराष्ट्रातही आता केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळणार असून ...
Read more
Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.

Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.आमदार उत्तम जानकर यांचा सनसनाटी दावा!!!महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 107 जागा च मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचाही 20 मतांनी पराभव झाला होता. तर त्यांच्या पक्षाला फक्त 12 जागा मिळाल्या, असा ...
Read more
Walmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे ...
Read more
Kailash Fad : बंदुकीतून फायरींग आणि व्हिडिओ ट्विट करणारा कैलास फडला 24 तासात जामीन.

धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता Kailash Fad ने केले कनेरवाडी गावात बंदुकीतून फायर. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती कार्यकर्ता असलेला कैलास फड याने हवेत फायरिंग केल्यानंतर त्याला परळी पोलिसांनी अटक केली होती.त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशानंतर मात्र कैलास फड याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर झाला आहे.विशेष म्हणजे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ...
Read more
देशभरातील शेतकऱ्यांना आता Farmer Digital ID मिळणार ! जाणून घ्या पूर्ण माहिती ?

देशभरातील अकरा कोटी शेतकऱ्यांना आता युनिक डिजिटल आयडेंटिटी ( Farmer Digital ID ) मिळणार! जाणून घ्या काय आहे फॉर्मर युनिक ओळखपत्र एका क्लिकवर शेतकऱ्यांची ही कामे होणार. भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे, देशातील सात टक्के ग्रामीण जनता आहे ग्रामीण भागात राहून शेतीवर आधारित उद्योग आणि शेती करते. देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषीवर आधारित ...
Read more

