बस मध्ये चढत असताना अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील गंठण केलेले लंपास.

उमरखेड प्रतिनिधी : येथील एसटी बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 24 ग्राम चे गंठण मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान घडल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे . राहुल दमकुंडवार रा निवघा ता हादगाव जि ...
Read more

बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून ...
Read more

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे खडकी सदार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे दिनांक 6 /12 /2023 बुधवार रोजी भव्य आरोग्य सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुंडलिक नगर देगाव यांच्यातर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले रिसोड तालुक्यांमध्ये आयुर्वेदिक कॉलेज तर्फे दरवर्षी आरोग्य शिबिर मिळावे घेण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी आरोग्य तपासणी ...
Read more

जगण्याचे गणितच बिघडले,अवकाळीने आणले डोळ्यात पाणी : कारभारणीचे सोनेही गहाण

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी राबराब राबून अन्नधान्य पिकवितो. शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिणीचे दागिणे गहान ठेवतो. परंतु, कधी सुलतानी संकट तर असमानी संकटाने शेतीतील पिकांची माती. मग माती खाऊन शेतकरी जगणार का? असा प्रश्न ना झोपू देत न जगु देत, अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या ...
Read more

इज्जतगांव येथील गावालगद च्या विटभट्या हटवा – परमेश्वर पाटिल डोईफोडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगांव ता.नायगांव जि.नांदेड येथील गावालगत असलेल्या पांगरीकर आणि मियाॅंशेढ यांच्या विटभट्या हटवा अशी मागणी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटिल डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे. सदरील विटभट्या गावालगत असल्यामुळे त्यांच्या प्रदुषणाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, श्वसनाचे आजार वाढत आहेत. विटभट्यांच्या प्रदुषनयुक्त धुवामुळे ...
Read more

आसोला खुर्द येथे भव्य सत्कार सोहळा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* आज दिनांक 3 डिसेंबर2023 रोजी आसोला खुर्द ता मानोरा जिल्हा वाशिम ग्रामपंचायत कडून दीघोरी गट ग्रामपंचायत च्या निवडून आलेल्या सरपंच पार्वती बंडू आमटे व दिघोरी पॅनलचे सर्वेसर्वा श्री पुरुषोत्तम राठोड भावी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांचा स्वागत सत्कार करण्यात आले आणि मोलाचा मार्गदर्शन दिले.व तसेच दीघोरी ...
Read more

दिघोरी ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलचा झेंडा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सरपंच पदी पार्वती आमटे तर उपसरपंच पदी पुरूषोत्तम राठोड. तालुक्यातील दिघोरी वरूड इजारा ग्रामपंचायतींवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व स्थापन केले. जनसेवा पॅनलने आठ पैकी सात जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली. या ठिकाणी सरपंच निवड प्रक्रिया सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी निवड अधिकारी स्वप्निल मेंडे, सचिव ...
Read more

नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ...
Read more

स्व. गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे रक्तदान शिबिर. बाभुळगाव  येथील माजी सरपंच स्व. गजाननराव पांडुरंगजी इंगोले व स्व. इंदुबाई गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2डिसेंबर रोजी  रक्तदान  शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या  शिबीरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे इंगोले  कुटुंब हे दर वर्षी आयोजन  करीत असते. या शिबीरात मोहम्मद आसिफ, शकील भाई, ...
Read more

रेणुकापुर मृत्यू प्रकरनास नवे वळण.

*बाभुळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब* प्राथमिक अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल. बाभुळगाव तालुक्यातील रेनुकापुर येथे एका ८५ वर्षीय सिंधुताई पोवाते या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  काल दि.२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती.सादर मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शव विच्छेदन प्राथमिक अहवाल प्राप्तीनंतर महिलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे संकेत ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.