सय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट यांचा स्वागत करण्यात आला.

नायगाव तालुक्यातील नरसी येथील नामांकित ज्योती प्राथमिक विद्यालय येथे सय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट हेडमास्तर सय्यद मोईन सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार टाकून यांचा स्वागत करण्यात आला सय्यद जावेद खुशाल पटेल हे नायगाव येथील नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 वर्ष एकनिष्ठ पणाने आपलं ...
Read more

बाभुळगावचे स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तहसीलदार यांना दिले निवेदन. बाभुळगाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांनी  राशन वाटप बंदचे आंदोलन पुकारले असून या संबंधीचे निवेदन बाभूळगाव येथील तहसीलदार यांना दिले आहे. ऑल इंडिया फेयेर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी केलेल्या बेमुदत बंद ...
Read more

Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली.

Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली, यावेळेस नरसी ग्रामपंचायत सरपंच गजानन उर्फ पप्पू शिवाजीराव पाटील भिलवंडे. ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसे ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे ,इंजिनीअर आडे साहेब,अशोक मेकाले, अनिल बोधणे, पत्रकार सय्यद अजिम, भारत कोरे,सय्यद बाबुसाब, पाडुरंग मेकाले, कारकून गोविंदराव ...
Read more

केंद्र सरकार आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात शेबालपिपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरन)* शेबालपिपरी:- केंद्र सरकार ने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जवाबदार ट्रकचालकास १० वर्षाच्या क्षिक्षेची तरतुद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपए दंड देखील आकराला जानर आहें दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असुन ऑल इंडिया वाहन चालक मालक माहासंघ शेबालपिपरी द्वारे दिनांक ०३/०१/२०२४/ रोजी ...
Read more

Accident Case: ट्रकची ऑटोला भीषण धडक, दोघे जण जागीच ठार. घटना सी सी टीव्हीत कैद.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Accident Case : नागपूर तुळजापूर महामार्गांवर यवतमाळ जिल्यातील महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला महागाव शहरा जवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येवुन अक्षरशः चेंदा ...
Read more

बाभूळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्याच्या विकासासाठी शासन व प्रशासना सोबत मिळून कार्य करावे असे आवाहन आ. अशोक उईके यांनी केले. ते बाभूळगाव येथे महल्ले सभागृहात आयोजित सत्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी मंचकावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भूमकाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नितीन परडखे मंचकावर विराजमान होते. अनेक सामाजिक संघटना ...
Read more

Bhima Koregaon शौर्य दिनानिमित्त बाईक मार्चे आयोजन.

Bhima Koregaon शौर्य दिन आयोजन समिती यवतमाळ आणि समता सैनिक दल जिल्हा यवतमाळ द्वारे दिनांक ०१/०१/२०२४ ला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव चा इतिहास उजागर करण्यासाठी ज्या पाचशे सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी मारून विजय मिळवला त्यांना अभिवादन करण्यासाठी बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. ही बाईक ...
Read more

दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चांदु गंगाराम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील रहिवाशी चांदु गंगाराम गायकवाड वय 55 वर्ष व्यवसाय शेतमजूर यांचा अपघात दिनांक:-23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. व्यंकट विठ्ठलराव ढगे यांच्या शेतातील काम आटोपून सायंकाळी परत घराकडे पायी चालत येत असताना झाला. दुचाकी क्रमांक एम.एच 26 बी.जे 4399 या क्रमांकाच्या दुचाकीने कुंटुर ...
Read more

जिल्हाधिका-यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट कंपनीच्या उपक्रमांची केली प्रशंसा.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव:- शेतक-यांचा शेतात पिकलेला माल घेवुन त्यावर प्रक्रीया करून बाजारामध्ये विकणे व त्या माध्यमातून शेतक-यांचे जीवनमान उंचावणे यासाठी तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मीती करण्यात आली आहे. अश्याच एक शेतकरी उत्पादक कंपनी निवांत-अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बाभूळगाव या कंपनीच्या युनिटला दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी ...
Read more

Truck Drivers Protest: शेबाळपिंपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने निवेदन.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* Truck Drivers Protest: शेबाळपिंपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने दिनांक ०१/०१/२०२४/रोजी निवेदन देण्यात आले पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत दुरक्षेत्र शेंबाळपिपरी ऑल इंडिया वाहन चालक माहसंघ शेबाळपिपरी शाखा व्दारे दिनांक ०३/०१/२०२४ रोजी चक्काजाम बाबत वरील विषयास अनुसरून केंद्र सरकारच्या नविन ड्राइव्हर विरोधी कायदा हिट ॲन्ड रन भारत न्याय ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.