Rojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे  औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक ...
Read more

Wahdat e Islami तर्फे नविन शिक्षा धोरणानिमीत्य चर्चासत्र संपन्न.

“सबसीडी बेस पासुन लोनबेस शिक्षाप्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ड्राप आउट होणार – प्रा. डॉ. तनीवर अहेमद यवतमाळ/Wahdat e Islami यवतमाळच्या वतीने रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी स्थानीक रॉयल पॅलेस येथे सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत एन.ई.पी.20/20 नविन शिक्षण प्रणाली बद्दल जागृकता करण्यासाठी शिक्षण सेमीनार चे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. मलक वहाब होते, तर ...
Read more

बाभुळगाव जि प उर्दू शाळेत Dish Decoration Competition.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Dish Decoration Competition: बाभूळगाव येथील जि.प. उर्दू शाळेत दि. 10जानेवारी रोजी महिला पालक वर्गाचे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुमताज जहा शेख कादर व शमिम रसुल बेग यांनी फित कापून केले, या स्पर्धेत एकूण 18 महिला पालकांनी सहभाग नोदविला होता यावेळी निरीक्षकास  नंबर देण्याकरिता विचारात पडणाऱ्या ...
Read more

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक; Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला Jode Maro Andolan.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिके समोर विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ...
Read more

बहुजन वंचितच्या जिल्हाध्यक्षांची मजूर कार्यालयाला भेट.

*बाभूळगाव : ता. प्र.मोहम्मद अदिब* येथील जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेच्या कार्यालयाला समता पर्वाचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकर चळवळीत  नेतृत्व असलेले वंचित बहुजन महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी  दि.9जानेवारी  रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्व विजेता पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे, संघटनेच्या कोषाध्यक्षा सुजाता डोफे, सामाजिक कार्यकर्ते संघपाल डोफे, बेबी डोफे, कल्याणी ...
Read more

बाभूळगाव भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव येथील तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात नागरिकांना लहान, लहान कामासाठी हेलपाटे खावे लागत आहे. अनेक नोंदी घेतल्या जात नाही. आवक, जावक मध्ये दिलेला अर्ज जवळच पाच फूट अंतरावर बसून असलेल्या संबंधित कर्मचाऱ्याकडे हा अर्ज पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात. विचारणा केली असता कर्मचारी टोलवा, टोलवीची उत्तरे देतात. सदर कार्यालयातील कर्मचारी ...
Read more

वणी लायन्स इंग्लिश मिडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार’ चे आयोजन, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब वणीच्या वतीने विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीव रेड्डी बोदकुरवार, तर नागपूर येथील प्रमुख ...
Read more

Yusuf Punjani: Nationalist Congress Party जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठक संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस वाशिम येथे दिनांक-१० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्ष संघटन सह बुथबांधणी ...
Read more

दोन महिने उलटले तरी जमीलखान यांचा शोध लागेना, चौकशी गुलदस्त्यात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हा युवक दोन महिन्यांपूर्वी घरातून आता येतो म्हणून दुचाकीवर बसून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण हे कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून घातपात असल्याची शंका व्यक्त केली परंतु अजूनही सदर ...
Read more

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाती आधार संलग्न करणे आवश्यक.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना योजनेकरीता उघडण्यात आलेली बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे. विशेष सहाय्य कार्यक्रमातंर्गत राबविण्यात ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.