Maratha Andolan: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* Maratha Andolan: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत. नियुक्त अधिकारी ...
Read more
AIMIM पदाधिकाऱ्यांचा Rashtrawadi Congressमध्ये प्रवेश.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत होऊन Rashtrawadi Congress पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांचे विकासात्मक विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात घर तेथे राष्ट्रवादी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक-२३ जानेवारी रोजी रा.कॉ.पा. वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांचे हस्ते रा.कॉ.पा. ...
Read more
Sushganga Public Schoolमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे प्राचार्य मा. प्रवीणकुमार दुबे यांनी भूषविले तसेच उद्घाटक मा. ॲड.जितकुमार चालखुरे व विशेष अतिथी ॲड. सरिकाजी चालखुरे व उपप्राचार्य प्रफुल महातळे ...
Read more
जिला परिषद मराठी शाळेत आनंद मेळावा व हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच समाजात वावरताना व्यवहारिक ज्ञान मिळावे व सुप्त गुणांना वाव मिळावा या करिता बाभुळगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत दि. १९/१/२०२४ ला बाल आनंद मेळावा आणी हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थांनी विविध वेशभुषा सादर केल्या. आनंद मेळावा कार्यक्रम ...
Read more
Maratha Reservation: मराठा समाजाचा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवीण्यासाठी भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूलाच वापरावा लागेल – माजी खासदार Haribhau Rathod

Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही ...
Read more
हिंदू हृदय सम्राट Balasaheb Thackeray यांची जयंती साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: दिनांक 23/1/2024 ला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय Balasaheb Thackeray यांचा जयंती निमित्य शिवाजी चौक बाभुळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .त्यावेळी सागर धवणे तालुका संघटक,सचिन माटोडे शहर प्रमुख, दिनेश इंगळे उप तालुका प्रमुख,गजानन कोळंनकर उप तालुका प्रमुख,सतीश कावळे,चंद्रशेखर ...
Read more
लायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din दिन साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक लंकेश चुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद सेनेचे योगदान,शौर्य व बलीदान’ यावर आधारित लघुनाटय सादर करून, सुभाष चंद्र बोस ...
Read more
Sushganga Public Schoolमध्ये किड्स कार्निवलचे सफल आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा. प्रदिपजी बोगिरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. मोहनजी बोगिरवार,मा.कौशल हलवादीया , सौ.खुशी हलवादीया व प्राचार्य मा. प्रविणकुमार दुबे आदी मान्यवरांची ...
Read more
Ashok Chavan : माजी मूख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मेळाव्या निमीत्त.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* पूर्व नियोजन बैठक नायगांव येथे संपन्न. दि.27 जाने 2024 रोजी लोकसभा निवडणूकीच्या संदर्भाने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा नायगांव येथे निश्चित झाला असून. हा मेळावा नायगांव, उमरी, धर्माबाद तालुक्यातील कार्यकर्ऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार असून पक्ष पातलीवर गाव निहाय, बूथ निहाय गठीत केलेल्या समितीचा आढावा सूदधा घेणार आहेत त्या अनूषंगाने तिनही तालुक्यातील ...
Read more
बाभूळगाव शिवसेना पक्षाच्या वतीने एक हजार किलो साखरीचे वाटप.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव येथील शिवछत्रपती चौकात दि. २२ रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीराम प्राणप्रतिष्ठा तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पुर्तता झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहर व परिसरातील नागरिकांना एक हजार किलो साखरीचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री तथा मृद जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या संकल्पना व पुढाकारातून शिवसैनिकांनी साखर वाटप कार्यक्रमाचे ...
Read more