Free Electricity Scheme : आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Free Electricity Scheme : राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीला लागणाऱ्या मोफत वीज संदर्भात महाराष्ट्र सरकारने दिलासादायक अशी बातमी दिलेली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधिमंडळ अधिवेशना दरम्यान मोठी घोषणा केलेली आहे. CM Devendra Fadnavis Announcement यानुसार राज्यात बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ राज्यभरातील 45 लाख शेतकऱ्यांना देण्यात येईल.{Baliraja Free ...
Read more
आता शेतीत Electric Tractor ,ई-पॉवर टिलर आणि ई-कटर. जाणून घ्या, सरकारचे नवे धोरण आणि शेतकऱ्यांचा फायदा!

Electric Tractor : महाराष्ट्र सरकारने लोकतेच्या इलेक्ट्रिक मोटर वाहन धोरणात मोठा असा बदल केलेला आहे. त्यामुळे आता शेतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे वाहनांना इलेक्ट्रिक वाहन बनविण्यात येणार आहे, सोबतच शेतीसाठी वापरात येणारे उपकरण सुद्धा लिथियम आयन बॅटरीवर चालणारे असेल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि वेळेची बचत तर होईलच सोबतच शेतीचा काम सुद्धा सुलभ होणार आहे.या नवीन EV ...
Read more
Mahajyoti Free Tab Registration : 11 वी सायन्सच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब.

Mahajyoti Free Tab Registration : महाराष्ट्रात आता राज्य सरकारने राज्यभरातील विद्यार्थ्यांना आधुनिक TAB आणि त्यासाठी मोफत INTERNET सुविधा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केलेली आहे.महाराष्ट्रातील महाज्योती {महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘MAHAJYOTI’} मार्फत विद्यार्थ्यांसाठी JEE,NEET,MHT-CET परीक्षांसाठी तयारी करणे सुविधाजनक व्हावे,यासाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्याची योजना अमलात आणली आहे. महायुती संस्थेमार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांना यातून ...
Read more
वीज थकबाकी ग्राहकांना सुवर्ण संधी जाणून घ्या, Mahavitaran Abhay Yojana.

Mahavitaran Abhay Yojana : महावितरण कंपनीने आपल्या वीज ग्राहकांना त्यांच्याकडे थकबाकी असलेली रक्कम सवलत देऊन अदा करण्याची आणि विजबिल थकबाकीतून मुक्त होण्याची संधी दिलेली आहे.महावितरण ने यासाठी अभय योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली. आता जास्तीत जास्त वीज ग्राहकांना याचा लाभ मिळावा आणि वीज ग्राहक आपल्या वीज बिलापासून थकबाकी मुक्त व्हावे यासाठी ही अभय योजना महाराष्ट्रात ...
Read more
MH-SET Exam 2025 Registration : सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी MH-SET Exam नोटिफिकेशन जाहीर ! जाणून घ्या, MH-SET परीक्षा दिनांक आणि अर्जासाठी शेवटची तारीख !

MH-SET Exam 2025 Registration : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्यातील 40 वी MH-SET 2025 परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून,सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख घोषित करण्यात आली आहे.या एसईटी परीक्षेची अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. (MH- SET Exam 2025)महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा यूजीसी मान्यता प्राप्त पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ...
Read more
CMYKPY Training : सुशिक्षित तरुणांनो दरमहा 6 ते 10 हजार सरकारी मदत हवी का ? मग तात्काळ करा ऑनलाईन अर्ज !

CMYKPY Training : महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकार दरमहा 6 हजार ते 10 हजार रुपये पर्यंत मदत देणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाइन अर्ज केल्यानंतर सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यातून थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. यासाठी सुशिक्षित युवकांना फक्त सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.यानंतर थेट बँक ...
Read more
Govt Employees Attendance : सरकारी कर्मचारींना आता हजेरीसाठी QR CODE बंधनकारकच राहणार !

Govt Employees Attendance : राज्यात सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी सरकारने QR CODE आधारावर हजेरी आणि पगार अनिवार्य केले आहे.राज्यभरात हा मुद्दा गाजत असताना जानेवारी महिन्याचा पगाराचा मुद्दा गाजत असताना फेब्रुवारीपासून QR CODE आधारीत हजेरी आणि याच्या आधारावरच सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा पगार करण्यावर सरकार ठाम आहे. दरम्यान जानेवारी महिन्याचा थांबलेला पगार लवकरच अदा करण्यात येतील.फेब्रुवारी ...
Read more
Ladki Bahin Yojana : आधी 5 लाख आता 9 लाख लाडकी बहिणींना योजनेतून वगळणार !

आधी 5 लाख आता 9 लाख बहिणी योजनेतून वगळणार ! Ladki Bahin Yojana : राज्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडताना दिसत आहे.त्यामुळेच आता सरकारकडून लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना अर्ज पडताळणीतून अपात्र करण्याचे काम सुरू झालेले आहे. या योजनेचे निकष पूर्ण न करणारे ...
Read more